वैभव संपन्न आपलं घर
Category:
साहित्य - ललितनावडकर आर्ट्स म्हणजे नाटक व चित्रपटांच्या जाहिरातीच करणारी जोडगोळी, अशीच आमची ओळख झालेली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.
December 21, 2021
Category:
साहित्य - ललितनावडकर आर्ट्स म्हणजे नाटक व चित्रपटांच्या जाहिरातीच करणारी जोडगोळी, अशीच आमची ओळख झालेली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.
December 21, 2021
Category:
साहित्य - ललितक्षितीजाच्या पलीकडे जाऊन वाहणाऱ्या सिंधु चे म्हणजेच समुद्राचे गुणगान गावे तेवढे थोडेच. पृथ्वी वरचा 70% भाग पाण्याने व्यापलेला असल्याने त्याचा शिवाय ही पृथ्वी टिकू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे.
December 21, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे.
December 21, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान१९४२च्या आसपासचा काळ खादीच्या साड्यांनी भारला गेला, तर पन्नास-साठचे दशक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ. या काळातल्या सर्व नायिका साडीतच दिसत. साड्यांचा पदर पिन लावलेला याच काळात कधीतरी चित्रपटसृष्टीत दिसायला लागला! मधुबाला, नूतन यासारख्या सौंदर्यवती साडीत अतिशय मोहक दिसत.
December 21, 2021
Category:
साहित्य - ललितकाळ बदलला तशी केस रचना पार बदलून गेली. काटाकाटी करत. अमूक कट तमूक कट अशी नांवे आहेत…. पण सर्वात मला ते शोल्डर कट आणि कपाळावरचे सारखे केस मागे करणे अजिबात आवडत नाही.
December 20, 2021
Category:
लेखसंग्रह२०*३० च्या आयतावर वाकडे तिकडे हावभाव करून , हातपाय झाडत त्या खाली बसलेल्या रिकामटेकडया लोकांना हसवणं किंवा रडवणं. आहे काय त्यात? हे सहज कोणीही करू शकतं.
December 20, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआजूबाजूचा परिसर सपाट ओसाड होता. जसे जसे आम्ही गिरनार पायथ्याशी पोहचत होतो, आम्हला गिरनारच्या डोंगर रंगांचे दर्शन होत होते. गिरनार पायथ्याला गिरनार तलेठी म्हणतात.
December 20, 2021
Category:
लेखसंग्रहसंकल्प एक बीज आहे त्याला फळीभूत व्हायला वेळ हा लागतो. सतत दृढतेचे पाणी देत राहिले तर ह्या विचारांची किमया काय आहे ते स्वतःच अनुभव कराल.
December 20, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 20, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआपल्या हिंदू संस्कृतीतील ‘पौराणिक’ ग्रंथातील प्रत्येक कथेचा पाया हा चमत्कारावरच रचला गेला आहे. देवांचे अवतार, प्रकटदृश्ये, त्यांची दैवीरूपे हा सर्व भाग काल्पनिक असला तरीही त्याला मूर्तरूप दिलं ते ‘बाबूभाई मिस्त्रीं’नी.
December 20, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti