व्यक्ती-परिचय

स्वदेशीचे प्रणेते राजीव दीक्षित

Category:

 

भारताचा काळा पैसा विदेशी बँकांमध्ये अनधिकृतरित्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले. स्वदेशीचा प्रचार गावोगावी जाऊन केला. जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशी वस्तू वापरल्या तर देशात रोजगार निर्माण होईल व देशातला पैसा देशातच फिरत राहील हे तत्त्व त्यांनी लोकांसमोर मांडले.

अवर्गिकृत

झी समूहाचे चेअरमन सुभाषचंद्र गोयल

Category:

 

विपश्यना या संकल्पनेचा त्यांनी प्रसार केला. त्यासाठी त्यांनी आपल्या एस्सेल वर्ल्डमध्ये मुंबईला स्तूपही बांधला. मुलांसाठी किड झी, झी लर्न आणि ब्रेन ट्रस्ट ऑफ इंडिया हे उपक्रमही ते राबवतात. आपल्या झी चॅनेलवर तरुण वर्गासाठी समुपदेशन करतात.

व्यक्ती-परिचय

लेखक वसंत वसंत लिमये

Category:

 

ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात असताना त्याला उनाडक्या करण्यातच रस होता. शाळेत नंबर एकतिसावा आला. वडील फक्त म्हणाले, “तिनावर एक एकतीस! यातला ‘तीन’ नंबर काढून टाकलात तर बरं!” त्रागा न करता एका ओळीत सांगितलेलं सूत्र चिरंजीव वसंताच्या मनात रुजलं आणि मग कुठलाही छंद चौफेर भटकत जोपासताना नंबर वनचीच गुणवत्ता दाखवण्याचा ध्यास ‘वसंत वसंत’ने घेतला.

साहित्य - ललित

श्वास देती धडधड हृदयी (सुमंत उवाच – ८३)

Category:

 

हे सगळं कोणा मूळे सुरू आहे, याचा शोध घेत न बसता, आपल्यामुळे त्यातले काय कर्म साध्य होते याचा विचार करायला हवा. मी लिहायला बसतो, मला आधी सुचतं मग मी लिहायला बसतो असे फार कमी वेळा होते.

दिनविशेष

सायबर सोमवार (सायबर मंडे)

Category:

 

२०१४ पर्यंत सायबर सोमवार हा वर्षातील सर्वात व्यस्त दिवस होता, मात्र यावेळी ऑनलाइन डेस्कटॉप विक्री $2 अब्ज पेक्षा जास्त होती आणि त्यात यूएस हा इतिहासातील सर्वात व्यस्त दिवस होता.

साहित्य - ललित

“नि:शब्द ‘संदेश’ “

Category:

 

संदेश’चा खरा सीझन दिवाळीच्या आधी दोन महिने सुरू होत असे. १९८५ साली सर्वांत अधिक दिवाळी अंक बाजारात आले. त्यावेळी कामगार वर्ग रात्रपाळी करीत असे. एवढ्या संख्येने दिवाळी अंकाचे वितरण करुन त्याचा हिशोब ठेवणे ही मोठी अतर्क्य गोष्ट होती.