आजुनी रुसुन आहे
Category:
साहित्य - ललितअस करता करता आयुष्य संपायची वेळ आली. तरीही रुसायला जमले नाही आता कोणावर कशासाठी रुसायचं. एका पोस्ट मध्ये लिहिले होते की जो परावलंबी आहे तो दु:खी म्हणजेच दु:ख असते आणि जो स्वावलंबी आहे तो सुखी म्हणजेच सुख.
January 11, 2022