Articles by sachingadkari
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू केन बॅरिंगटन
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहकेन बॅरिंग्टन यांनी ८२ कसोटी सामन्यामध्ये ५८.६७ च्या सरासरीने ६,८०६ धावा केल्या त्यामध्ये त्यांची २० शतके आणि ३५ अर्धशतके होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २५६ धावा . त्याचप्रमाणे त्यांनी २९ विकेट्स घेतल्या आणि एका इनिंगमध्ये ४ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.
दुष्ट चेहेरे-पुस्तिका (एफ बी)
Category:
लेखसंग्रहज्या मित्रांचे/ परिचितांचे जाणे माहित असते अशांना मी आधीच माझ्या मित्रयादीतून वगळतो. पण या “अनोळखी ” दुष्टाव्यांचे काय? एखाद्या मृत व्यक्तीला शुभेच्छा म्हणजे फारच !
लॉरेन्स ऑफ अरेबिया’ चित्रपट प्रदर्शित झाला
Category:
अवर्गिकृतया सिनेमाने स्टीव्हन स्पीलबर्गपासून ते रिडली स्कॉट (२०१२ साली निर्मिलेल्या ‘प्रोमेथियस’ या गाजलेल्या सायन्स फिक्शन चित्रपटाचा दिग्दर्शक) पर्यंतच्या अनेक दिग्दर्शकांना प्रभावित केलं आहे.
इंटरनॅशनल माउंटन डे
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानसंयुक्त राष्ट्र महासभाने २००२ साली संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय पर्वतीय वर्ष म्हणून घोषित केले आणि ११ डिसेंबर २००३ पासुन ‘इंटरनॅशनल माउंटन डे हा साजरा करण्यात येतो. दरवर्षी तो एका खास थीमसह साजरा केला जातो.
क्रिकेटपटू सुभाष गुप्ते
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसुभाष गुप्ते हे लेगस्पिनचे बादशहा. ३६ कसोट्यांमधून १४९ बळी मिळविलेले सुभाष गुप्ते हे आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील सर्वाधिक चमकदार फिरकीपटूंपैकी एक होते. फलंदाजाने आक्रमक रूख़ अंगिकारल्यास मात्र गुप्ते काहीसे धास्तावतात असेही निरीक्षण या संघातील खेळाडूंनी नोंदविलेले आहे.
लावशील क्लास तर होशील पास
Category:
साहित्य - ललितकाळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे.
सुप्रसिद्ध लेखक गं . बा. सरदार
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसरदार हे गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणीचा संस्कार असणारे समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. सर्व जातीतील त्यांचे मित्र होते. त्यांनी कधीच जात-पात मानली नाही. आपल्या अनेक मित्रांचे , वारल्यांचे आयुष्य मातीमोल झालेले त्यांनी पाहिलेले होते. त्याचा परिणाम त्यांच्यावर खूप झाला आणि समाजवादी प्रेरणा त्यांना तेथूनच झाली.
जन्मले पृथ्वी वरती (सुमंत उवाच – ९४)
Category:
साहित्य - ललितशिखर हे कधीच स्वतःच्या मी पणाचा दाखला देत नाही, कारण त्याला उंची प्राप्त होते ती एकावर एक साचलेल्या मातीच्या थरांमुळे.