Articles by MS Team
क्रिकेटपटू वसंत रायजी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 26, 2022
भारतीय महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमहिला क्रिकेटपटुंमध्ये सर्वाधिक चेंडू (५०९८) टाकण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. आज जगभर महिलांचे क्रिकेट सामने होत आहेत. क्रिकेट सामन्यांचे प्रमाणही खूप वाढले आहे पण डायना यांचा सर्वाधिक ओव्हर टाकण्याचा विक्रम अबाधित आहे.
January 26, 2022
साहित्यीक विनायक गजानन उर्फ वि. ग. कानिटकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकानिटकर यांनी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन, व्हिएतनाम युद्ध, चीन.. या विषयांवरील ग्रंथांचे लेखन केले आणि त्यांचे हे सर्व लेखन मराठी वाचकांनी उचलून धरले.
January 26, 2022
अमेरिकन चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक पॉल न्यूमन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९६९ साली पॉल लेनर्ड न्यूमन हे २५ लाख डॉलर्स हे एका सिनेमाचे मानधन घेत असत, आणि निर्माते एक एक वर्ष आधी ते देऊन त्यांना आरक्षित करत असत.
January 26, 2022
अभिनेते कल्याणकुमार गांगुली ऊर्फ अनुपकुमार
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअनूप कुमार यांनी १९५० साली आलेल्या ‘गौना’ चित्रपटात अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार आणि धाकटा भाऊ किशोर कुमार होत.
January 26, 2022
प्रजासत्ताक दिन
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
January 26, 2022
सद्गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे
Category:
लेखसंग्रहप. प. वासुदेवानंदसरस्वतींच्या पार्थिवाला जल समाधी देताना त्यांचे दंड कमंडलू वगैरे त्यांच्या कमरेला बांधून पाण्यात सोडले तेव्हां त्यापैकी काही हातात लागावे म्हणून अनेकांनी नर्मदेत बुड्या मारल्या पण सर्वांच पाणी झालं. हाती काहीच लागलं नाही.
January 26, 2022
एक परीस स्पर्श ( भाग – ६ )
Category:
कथा साहित्य - ललितविजयच्या अनेक स्वप्नांपैकी गोव्याला जाणे हे ही एक स्वप्नच होते. पण त्याहून मोठे म्हणता येईल असे आणखी एक स्वप्न होते ते म्हणजे विमानप्रवास ! यावेळी विजय गोव्याला जाताना विमानाने गेला होता. कारण गोव्याचा संपूर्ण कार्यक्रम फक्त तीन दिवसांचा होता.
January 26, 2022
ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 25, 2022