साहित्य - ललित

युद्धस्य कथा रम्या

Category:

 

आज प्रत्येक देश म्हणत असतो की युद्ध हा काही कोणत्याही प्रश्नावरचा उपाय नाही. युद्धाने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत उलट वाढतातच आणि देश अनेक वर्षांनी मागे जातो. देशाची बसवलेली आर्थिक घडी विस्कटून जाते. तरीसुद्धा हे जाणणारा, बोलणारा प्रत्येक देश नवनवीन शास्त्रसामग्रीचा शोध लावतच असतो.

लेखसंग्रह

आठवणी दाटतात

Category:

 

संध्याकाळची दिवेलागणीची वेळ. मी खेळून घरी परतलेलो असायचो. माझी ताई आणि भाई (थोरली भावंड ) आपापली कामं आटोपून तयार असायचे. मोरीमध्ये (त्यावेळी आमच्या घराला स्वतंत्र न्हाणीघर नव्हतं) स्वच्छ हात पाय धुवून मी ही तयार व्हायचो. तात्यांनी देवासमोर दिवा लावलेला असायचा. उदबत्तीचा मंद सुगंध आणि मंद तेवणारी दिव्याची ज्योत आमच्या लहानशा घरांत सायंकाळच्या उदास वातावरणाला प्रसन्नतेचं कोंदण देऊन जायची. आम्ही भावंड देवासमोर उभं राहून शुभंकरोती म्हणू लागायचो

साहित्य - ललित

आठवणी चहाच्या- (चहा दिवसा निमित्ताने)

Category:

 

कितीही वेगळ्या तर्‍हा असल्या तरी चहा तो चहाच..सकाळी तरतरी आणणारा, स्फूर्ती पैदा कणारा..परीक्षेच्या वेळी रात्री जागण्यास मदत करणारा ..लग्न ठरताना” चहा पोहे ” खासच असणारा..थंडीत आलं घालून केलेल्या चहाची वेगळीच मजा असणारा…..असा हा चहा..

व्यक्ती-परिचय

माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेल्लाई नारायणा ऊर्फ टी एन शेषन

Category:

 

९० च्या दशकात त्यांचे निवडणूक आयोगामध्ये इतके वजन होते की ‘भारतीय राजकारणी फक्त दोन गोष्टींना घाबरतात. एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे टी.एन शेषन’ असं त्यांच्या बाबतीत म्हंटल जायचं !

साहित्य - ललित

चहाच्या चवी

Category:

 

माणसांच्या जीवनातील एक अविभाज्य ‘पेय’ म्हणजे चहा.. जो त्याला अगदी लहानपणापासून ते उतारवयापर्यंत, तिन्ही त्रिकाळ साथ देतो. बाळाला कळायला लागलं की, आई कौतुकानं त्याला आपल्या कपातील चहा, बशीत ओतून देते.. ते शाळेत जायला लागलं की, सकाळी चहाबरोबर बिस्कीट हे ठरलेलंच असतं.
क्रीडा-विश्व

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू बॉब विलीस

Category:

 

बॉब विलिस यानी ९० कसोटी सामन्यामध्ये ८४० धावा केल्या त्यांनी कसोटी सामन्यामध्ये ३२५ विकेट्स घेतल्या . बॉब विलिस यांनी ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स एक इनिंगमध्ये १६ वेळा घेतल्या . त्यांनी कसोटी सामन्यामध्ये ४३ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या.

साहित्य - ललित

वळण आणि सवय

Category:

 

वळण आणि सवय या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. काही गोष्टी शिकवाव्या लागतात तर काही उपजतच असतात. त्यामुळे एखाद्याला तुम्ही हे केले नाही. असे करायला हवे होते. असे ताशेरे ओढणे बरोबर नाही. आपलेही आत्मपरीक्षण करावे.

व्यक्ती-परिचय

आधुनिक काळातील संत आणि कवी सद् गुरु स्वामी स्वरूपानंद

Category:

 

स्वामी स्वरूपानंद यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार सुबोधपणे साधकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. “मृत्यू पावलो आम्ही” या शब्दात स्वतःच्या मृत्यूचा अनुभव तारखेनिशी नोंदवला. भगवान विष्णूचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते.

व्यक्ती-परिचय

भयकथांचा बादशहा आर्थर मॅकन

Category:

 

त्यांची १८९४ सालची ‘द ग्रेट गॉड पॅन’ ही दीर्घकथा ही आदर्श भयकथा म्हणून नावाजली गेली आणि स्टीफन किंगसारख्या मातब्बर लेखकाच्या मते तर, ती इंग्लिश भाषेतली सर्वोत्तम भयकथा ठरावी!

व्यक्ती-परिचय

अभियंता अलेक्झांडर गुस्ताव्ह आयफेल

Category:

 

आयफेल टॉवर आपल्या निवासी इमारतीच्या ८१ मजल्या एवढा उंच (1,063 फूट, 324 मीटर) उंच आहे फ्रेंच क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सुमारे ३०० कामगारांनी 18,038 अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला.त्यासाठी ७३०० टन लोखंडाचा वापर करण्यात आला.