ज्येष्ठांच्या चष्म्यातून
Category:
लेखसंग्रहआपण नेहमीच जज्जच्या खुर्चीत बसून समोरच्या बाजू न ऐकता निकाल देण्याची घाई करत असतो. हे सगळं घडतं कारण मला स्वतःला मीच गवसलेला नसतो. आणि त्यामुळे मी दुसऱ्याचा विचार करणं शक्यच नसतं. आजच्या पिढीबरोबर वागता बोलताना मोकळेपणा निश्चित असावा परंतु आपल्या वयाचं भानही असायला हवं.