व्यक्ती-परिचय

रहस्यकथा लेखक श्रीकांत सिनकर

Category:

 

हॅलो, इन्स्पेक्टर पेंडसे हियर, होटेल हेरिटेज मर्डर केस, आरामनगर पोलिस ठाणे, यातील खुनी हात कोणता, इ. वाकडकर हियर, बोलकी डायरी, अपुरे स्वप्न, अलविदा, आयपीएस, कावेबाज, मरिच, मी हा असा!!!, युद्ध, वाँटेड, सिनिक, स्मगलर, सैली, ३ सप्टेंबर असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

साहित्य - ललित

आईचा ‘श्याम’

Category:

 

सुरुवातीला ‘आई’ चित्रपटाचं उदाहरण अशासाठी दिलं की, श्यामला, स्वतः मातृभक्त नसताना हा चित्रपट फार आवडला. त्यामध्ये ‘आई’ची भूमिका करणारी नीना कुळकर्णी त्याला जवळची वाटली. तिची करारी भूमिका त्याच्या मनावर ठसली.

साहित्य - ललित

उजाड जमीन उजेड खाती (सुमंत उवाच – ११५)

Category:

 

आपलं म्हणणारे पोषक नसून शोषक आहेत हे नंतर कळले तर त्या जमिनीची रान उगवायचीही योग्यता टिकणार नाही हे खरे. मग नुसतेच वृक्षारोपण होत राहील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी.

दिनविशेष

केसरी वृत्तपत्राचा वर्धापनदिन

Category:

 

टिळकांनी पत्रकारिता त्यांचा राजकीय नेतृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचाच एक अविभाज्य भाग होती. हिंदु-मुस्लिम दंगली, दुष्क़ाळ, प्लेगची साथ, वंगभंगाची चळवळ अशा महत्वाच्या घटनाप्रसंगी टिळकांनी केलेले लेखन मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात अजरामर ठरले आहे.

कथा

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १४

Category:

 

थिंपूत मौशु आईची आठवण काढीत मुसमुसत जोगना बरोबर न संपणारी रात्र पुढे ढकलत होती. नियतीने मांडलेला हा क्रूर खेळ कधीच संपणार नव्हता का?

लेखसंग्रह

स्पृहा – एक व्यासंगी सेलिब्रिटी

Category:

 

एक तरल सिने-टेलिव्हिजन-नाट्य अभिनेत्री, सुहास्य सूत्रसंचालिका, एक चांगली मुलाखतकार, वेगळा विचार करणारी संवेदनशील कवयत्री, एक सजग व्यक्ती, एक सेलिब्रिटी तरीही आपल्यातली वाटणारी तारका आणि माझ्या मोजक्या आवडत्या कलाकार व्यक्तिमत्वातील एक व्यक्तिमत्व.

साहित्य - ललित

देवाचं देणं.. ३

Category:

 

तुम्ही कधी शेतकरी कामगार यांच्या जेवणाचे बघितले आहे का फडक्यात भाकरीची चळत एकेका भाकरी वर लाल तिखट लसणाची चटणी. मोकळी डाळ. त्यामुळे तेल सुटते बरोबर कांदा. शेंगदाणे असतात. एखादी लोणच्याची फोड. हे पाहून वाटते की पंचतारांकित हॉटेलमधील सगळे पदार्थ फिके पडतात.

अवर्गिकृत

वोह सुबह कभी (जल्दी) तो आयेगी!

Category:

 

कोरोनामुळे जशी जगाची घडी विस्कटली, तशीच महाराष्ट्राच्या राजकारणाचीही अवस्था आहे. त्यामुळे जशी नवी आर्थिक घडी बसवावी लागेल, तशीच नवी व सुधारित राजकीय व्यवस्थाही उभी करावी लागेल. आशा इतकीच बाळगूया की, 2024 पर्यंत सकाळ नक्कीच उगवेल. येणाऱया नव्या प्रकाशाची कोवळी व आश्वासक किरणे या अस्थैर्याचा नायनाट करून नवे शाश्वत जग आपल्याला दाखवेल!

साहित्य - ललित

अपूर्वाई चा पूर्वरंग – 2 (माझी लंडनवारी – 5)

Category:

 

समोर भल्या मोठ्ठ्या काचेच्या भिंती. पलिकडे अवाढव्य विमाने, टॅक्सी वेज्, कुठे प्लेन उड्डान घेण्याच्या तयारीत तर एखादे प्लेन आपले प्रवाश्याना ईप्सित स्थळी पोचवण्याचे कर्तव्य पार पाडून विश्रांती घेण्याच्या तयारीत. माझ्या डाव्या हाताला रेस्टारंटस्, दुकाने होती – अतिशय शोभिवंत आणि देखणी!

व्यक्ती-परिचय

वन्यजीव लेखीका जॉय ॲ‍डम्सन

Category:

 

जॉय ॲ‍डम्सन या आपल्या एल्सा सिंहिणीवरच्या पुस्तकामुळे सर्व निसर्गप्रेमी आणि जंगलप्रेमी मंडळींमध्ये विशेष प्रसिद्ध असणारी लेखिका.