गणपती बाप्पा मोरया
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो.
Category:
साहित्य - ललितकिशोर साव हा आमचा खूप जुना दोस्त. त्याच्या ‘दी गेम’ या पहिल्या नाटकापासून आमची मैत्री. काही वर्षांपूर्वी त्याचा ‘ब्लफमास्टर’ नावाचा धम्माल मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्याशी दिघेची भेट घालून द्यायची असं ठरविले.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानइंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजिजामाता या राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. ‘लाखाची गोष्ट’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती.
Category:
साहित्य - ललितकोणाचे दुःख कोणते असते याला काही सीमा नसते. एखादा काळा माणूस मी काळा का? म्हणून दुःख करीत बसतो तर एखादी गोरी बाई बाहेर गेल्यावर गोरेपण टिकवण्यासाठी ते झाकावे लागते या दुःखात बुडालेली असते.
Category:
लेखसंग्रहस्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती.त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्वा्स होता.भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील,असा त्यांना विश्वासस होता.देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti