एल.पी उर्फ लक्ष्मीकांत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलक्ष्मीकांत यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले.
May 7, 2022