शास्त्रीय आणि सुगम संगीत गायक विनोद शेंडगे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteध्यात्म आणि भारतीय वेदांताचा अभ्यास करण्याची आवड असल्याने दोन वर्षे आळंदीमध्ये राहून भारतीय विद्याभवनची ‘किर्तन कोविद’ ही पदवी घेऊन किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याची कलाही त्यांनी आत्मसात केली. त्यानंतर बीकॉम करण्यासाठी पुन्हा पंढरपूरमध्ये आले. त्यावेळी डॉ. विकास कशाळकर यांच्या सान्निध्यात राहून शिकताना शब्दब्रम्ह आणि नादब्रम्ह हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या ‘रयतेचा राजा राजा शिवछत्रपती’ या नाटकाला पार्श्वसंगीत दिले आहे.
May 31, 2022