लेखसंग्रह

पेसमेकर

Category:

 

हृदयाच्या ठोक्यांची गती नियमीत करणे हे पेसमेकरचे कार्य असते. आधुनिक पेसमेकरचे बाहेरुन प्रोग्रॅमिंग करता येते. अशा काही यंत्रांमध्ये पेसमेकर व डिफायब्रिलेटर यांचा समन्वय असतो. हृदयाच्या खालच्या चेंबरचे कार्य सुधारण्यासाठी जास्त इलेक्ट्रोडच्या पेसमेकरचा वापर केला जातो.

  October 16, 2022


लेखसंग्रह

ब्रेन मॅपिंग

Category:

 

लाय डिटेक्टर हे असत्यशोधक यंत्र असते. जेव्हा एखादा माणूस खोटे बोलत असतो, तेव्हा त्याचे हृदय धडधडते किंवा त्याला श्वास लागतो. हे सगळे नकळत घडत जाते. शरीरातील हे बदल यंत्राच्या मदतीने टिपले जातात व त्यातून ती व्यक्ती खोटे बोलत आहे हे समजते. या यंत्राला पॉलीग्राफ असेही म्हटले जाते.

  October 16, 2022


लेखसंग्रह

मनातलं….

Category:

 

अनुभवांना स्वतःचे रूप देऊन कोपऱ्यात उभी राहिलेली माझी शब्दकळा मला नेहेमीच कोसळण्यापासून वाचवत आलीय. कितीतरी प्रसंगांतून, रूपांनी, माणसांच्या माध्यमातून माझ्या भेटीला आलेले माझे शब्द !

  October 16, 2022


लेखसंग्रह

फिर आँख नम हो गयी I फिर “दोनों” याद आ गए

Category:

 

काही चित्रपट यशासाठी, प्रसिद्धीसाठी, गल्ल्यासाठी नसतात पण तरीही ते रेंगाळत राहतात. “किनारा” (१९७७) दस्तुरखुद्द जितेंद्र/हेमा/धमेंद्र यांच्या आज खिजगणतीत असेल का, प्रश्न आहे. बाकीचे सहकलाकार- लागू, केश्तो, दीना पाठक, ओम शिवपुरी काळाच्या पडद्याआड गेलेत. यंदा लता (६ फेब्रुवारी) आणि पाठोपाठ भूपेंद्र (१८ जुलै – गंमत म्हणजे या सव्यसाची गायकाचा जन्म ६ फेब्रुवारीचा) काळाच्या प्रवाहात विलीन झाले. आम्ही मात्र “किनाऱ्यावर” थबकलोय- “मिलेगा किनारा यहीं ” असं स्वतःला बजावत !

  October 16, 2022


नॉस्टॅल्जिया

सांगळीवरचा प्रवास

Category:

 

सांगळ म्हणजे वाळलेले कद्दू अर्थात दुधी भोपळे चार बाजूला दोरीने गुंफून यांच्या सहायाने नदी पार करण्यासाठी तयार केलेली असायची. थोड्याशा मोबदल्यात लोकांना पैलतीरावर पोहचवाचे काम काही लोक करायचे. अगदीच अडलेले काम असले की लोक याव्दारे नदी पार करायचे. खरं तर हे अतिशय धाडसाचे काम होते.

  October 15, 2022


लेखसंग्रह

लाय डिटेक्टर

Category:

 

या औषधांमुळे चेतासंस्था काही काळ काम करेनाशी होते व रक्तदाब कमी होतो. हृदयाचे ठोके कमी होतात. डॉक्टरांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाते. त्याचे व्हिडिओ व ऑडिओ चित्रण केले जाते. शासकीय रुग्णालयातच ही चाचणी करावी लागते. या चाचणीला ट्रुथ सिरम टेस्ट असेही म्हणतात, त्यात आरोपीला अर्धवट बेशुद्ध करून माहिती काढली जाते.

  October 15, 2022


लेखसंग्रह

ऐतिहासिक पाऊस !

Category:

 

१४ ऑगस्ट २०२१ रोजी ग्रीनलँडच्या बर्फाच्या शीटवर पडणाऱ्या पावसाच्या अहवालाने जागतिक मथळे बनवले तेव्हा जगभरातील शास्त्रज्ञांना धक्का बसला. ऐतिहासिक घटना अलीकडील इतिहासातील पहिली घटना होती आणि त्यानंतर पृष्ठभागावरील बर्फ वेगाने वितळत होता. संशोधकांनी आता या घटनेचे विश्लेषण केले आहे आणि उघड केले आहे की वर्षाच्या एका वेळी जेव्हा हंगामी वितळणे कमी होत असते तेव्हा उष्णतेच्या लाटेपूर्वी पाऊस पडला होता.

  October 15, 2022


लेखसंग्रह

आयुर्वेदाची आजाराचा विचार करण्याची पद्धत

Category:

 

आयुर्वेद शास्त्रात मनुष्य शरीर , त्यात उत्पन्न होणारे रोग , त्याची चिकित्सा याचा विचार फार वेगळ्या पद्धतीने केला गेला आहे . वेगळे मी एवढ्यासाठीच म्हणीन की , आताची आपली जीवन शैलीच फार बदलली आहे

  October 15, 2022