लेखसंग्रह

मानवता

Category:

 

अज्ञान आणि मूर्खपणा यामधील फरक- अज्ञानी लोकांना योग्य माहिती,आकडेवारी इ माहीत नसते. मूर्खांकडे ती असते,तरीही ते चुका करतात. दुनियेत बहुधा अज्ञान अधिक आहे-रोजच ते झोंबते. हे दृश्य बदलायला पाहिजे.

  November 26, 2022


अवर्गिकृत

रिक्षावाल्याचा सुखद नकार

Category:

 

सोलापूरहून अक्कलकोटला चालत जाण्याची कल्पना माझ्या मुलाने, विराजने अमलात आणली. त्याच्या मित्रांनाही तो घेऊन जात असे. मीपण एक शनिवार रविवार असा बेत ठरविला. शुक्रवारी रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेसने निघून सोलापूरला पहाटे उतरायचे,

  November 26, 2022


साहित्य - ललित

आठवणीतले अण्णा..

Category:

 

जेव्हा नाटक चित्रपटांची डिझाईन करु लागलो तेव्हा अण्णांचे फोटो काढून डिझाईन करण्याची संधी मिळाली. भक्ती बर्वेच्या ‘डबल गेम’ नाटकाची डिझाईन करीत होतो. तेव्हा सर्व कलाकारांचे फोटो काढून अनेक डिझाईन्स केली. तेव्हा अण्णांशी खूप जवळून संपर्क आला. नाटक तुफान गाजले. दरवेळी मी नाटक पहात होतो, अण्णांच्या संवादफेकीत मला कधी सुईचाही फरक जाणवला नाही, त्यांचं टायमिंग आणि बेअरिंग हे प्रत्येकवेळी अचूकच असायचं.

  November 26, 2022


लेखसंग्रह

जेवण संस्कृती पाटपंगत – डायनिंग टेबल ते…….कुठेही.

Category:

 

आपल्याला बोलायला देत नाही म्हणून वाईट वाटायचं, क्वचित रागही यायचा. पुढे मोठं झाल्यावर यामागचा आईचा उद्देश कळायला लागला. आपल्या पोटात पुरेसं अन्न जावं, गप्पांच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आपण अर्धपोटी राहू नये हा स्वच्छ निखळ हेतू असायचा आ.मु.जे. ब. च्या मागचा. घरातल्या स्त्रिया आज्जी, आई, ताई सकाळपासून स्वयंपाकघरात कामात असायच्या. त्यात सणवार असला की गोडाधोडाचं, म्हणजे आणखी काम वाढायचं.

  November 25, 2022


लेखसंग्रह

स्वातंत्र्यसंग्राम : कोकणातील क्रांतिकारक

Category:

 

मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी लिहिताना जागतिक कीर्तीचे अनेक विचारवंत आठवतात. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, बाजीराव पेशवे, नाना फडणीस, कान्होजी आंग्रे, धोंडो केशव कर्वे, पां. बा. काणे, गो. कृ. गोखले किती थोरामोठ्यांनी कोकणात जन्म घेतलाय म्हणून सांगावे?

  November 25, 2022