काळं अधिवेशन
Category:
लेखसंग्रहक्षुल्लक विषयावरचं सेशन -बराच वेळ रंगवलं होतं दोघांनी.मी ही मग घरात आलो -घोषणा मात्र ऐकू येत होत्या -एकाच साच्यातल्या,बहुधा काकंत्रालयाच्या बाहेर -पायऱ्यांवर बसून दिल्या जात असाव्या.आवेश तोरा अन् दिखाऊपण मात्र -अगदी तस्संच होतं.
April 3, 2023