घोट्याचा सांधा
Category:
लेखसंग्रहघोट्याचा सांधा हा आपल्या पायाजवळ जमिनीपासून २-३ इंच उंचीवर शरीराचे संपूर्ण वजन घेऊन हालचाल करणारा अतिशय महत्त्वाचा सांधा आहे.
हा सांधा एकूण तीन हाडांमध्ये तयार होतो
April 7, 2023
Category:
लेखसंग्रहघोट्याचा सांधा हा आपल्या पायाजवळ जमिनीपासून २-३ इंच उंचीवर शरीराचे संपूर्ण वजन घेऊन हालचाल करणारा अतिशय महत्त्वाचा सांधा आहे.
हा सांधा एकूण तीन हाडांमध्ये तयार होतो
April 7, 2023
Category:
साहित्य - ललितचुलिसमोर , ती पेटवताना बूड टेकण्यासाठी बहुदा एका बाजूचं पावकं उडालेला फळकुटवजा लहानसा सागवानी पाट, फुटभर अंतरावर झाकणाला भोक पाडलेली काचेची छोटी रॉकेलची बाटली. हीचा मान मोठा.
April 7, 2023
Category:
लेखसंग्रह२१ व्या शतकातही हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व पूर्वीसारखेच आहे. गेल्या काही शतकांमध्ये जग आमुलाग्र बदलले असताना, भगवान हनुमानाचे गुण, जसे की शक्ती, धैर्य, भक्ती आणि निस्वार्थीपणा, हे अजूनही महत्त्वाचे आहेत. हे गुण आपल्यात बाणवण्याचा श्रद्धाळू लोक प्रयत्न करतात.
April 6, 2023
Category:
अवर्गिकृतमहाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई नागपूर द्रुतगती महामार्ग म्हणजेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात मोठा तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणारा, विविध विभागांत कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.
April 6, 2023
Category:
लेखसंग्रहजेन गुडाल (Jane Goodall) या लंडनवासी तरुणीने आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तेथील चिंपाझी माकडांचे दीर्घकाळ जवळून निरीक्षण केले. काही चिंपाझींशी तिने मैत्री केली. त्यांची बारशी करून त्यांना तिने नावे ठेवली. त्यांच्या जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने त्यांच्या सहवासात राहून तिने अभ्यास केला. आपल्या निरीक्षणांनी मानववंशशास्त्रात कायमस्वरुपाची मोलाची भर घातली.
April 6, 2023
Category:
अवर्गिकृतसलीम अझीझ दुराणी म्हणजेच ‘ प्रिन्स ‘ याचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी अफगाणिस्तानमधील काबुल येथे पठाण परिवारात झाला. त्यांचे लहानपण जामनगर येथे गेले. त्यांचे वडील देखील क्रिकेट खेळलेले होते. ते राजस्थानच्या टीममधून बराच काळ रणजी ट्रॉफी खेळले होते.
April 6, 2023
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहगंमत संगणकीकरणामधल्या दिवसांची, अर्थात विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ! “पोस्ट ऑफिस उघडं आहे ” ही सोनी मराठी वरील मालिका ९० च्या उत्तर दशकात घेऊन जाते. तेव्हा सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावर चालू होते. आज प्राजक्ता माळी ची एंट्री बघून मला २००१-०२ च्या दरम्याने घडलेला हा किस्सा मराठीत लिहून काढल्याशिवाय राहवले नाही.
April 6, 2023
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानरंगांच्या रेणूमध्ये उर्जेचा प्रवेश होतो. ही उर्जा हाताळण्याची शक्ती त्यामध्ये असावी लागते. अन्यथा ही उर्जा रंगाच्या रेणूंमधील रासायनिक बंधने तोडायला कारणीभूत ठरते आणि असे बंधने तुटलेले रंगाचे रेणू प्रकाश शोषून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते रंग फिके होत जातात.
April 6, 2023
Category:
कथा साहित्य - ललितदिनूची ठिगळ लावलेली चड्डी आणि विरलेला शर्ट असला तरी त्याची भेगाळलेली पाटी स्वच्छ असायची. खिशात पेन्सिलचा एक इंचाचा एकच तुकडा.
April 6, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 6, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti