साहित्य - ललित

अलक

Category:

 

मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दुपारी अडीच तीनची वेळ. कर्जतकडे जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर उभी होती. सुटायला वेळ होता आणि सिग्नलही लाल होता. सगळ्यात पुढच्या डब्याच्या सगळ्यात पुढच्या दरवाजात साठीच्या जवळ आलेले प्रभाकरपंत उभे होते. सिग्नल न्याहाळत.

  April 28, 2023


लेखसंग्रह

सतर्कता अभ्यास हवाच

Category:

 

आंतरराष्ट्रीय असो देशांतर्गत असो तुम्हाला अटकळ अंदाज निर्णय घेण्यापूर्वी बांधावेच लागतात .अर्थात ह्यासाठी सल्लागारांचे ताफे मदतीला असतात. पण एखाद्याचा अभ्यास व्यवस्थित नसेल तर अंदाज चुकू शकतात व ते उलटूही शकतात. युद्धावेळी तर रशियेला युक्रेन अशी कडवी झुंज देईल असे वाटले नव्हते. ह्याचाच अर्थ इथे अंदाज पार चुकला होता. असो .

  April 28, 2023


साहित्य - ललित

ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग १

Category:

 

सिद्धहस्त, अभिजात लेखक, प्रतिभावान, संशोधक, इतिहासकार, उदार, मतवादी आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्व परिचित, ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक श्री. गोविंदराव तळवळकर. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे पोषण झाले आहे. असं ‘मराठी वाङ्मय कोशात’ म्हटलं आहे आणि म्हणूनच टिळकयुगानंतर ‘ तळवळकर युग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते.

  April 28, 2023


लेखसंग्रह

पुरुषांमधील टक्कल

Category:

 

एखाद्याचं व्यक्तिमत्त्व केसांमुळे अधिकच खुलून येतं असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरणार नाही. त्यामुळेच केस गळणं हा एक चिंतेचा विषय ठरू शकतो. बघता बघता डोक्यावरील केस गळायला लागतात आणि लवकरच, टक्कल पडण्याची भीती वाटायला लागते.

  April 28, 2023


लेखसंग्रह

सुसंवाद साधण्याने

Category:

 

संवाद साधल्याने किंवा सुसंवादाने किंवा बोलण्याने प्रश्न, गुंता सुटतो असं म्हटलं जातं. असेलही किंवा बरोबरही असेल, परंतु नुसत्या संवादाने प्रत्येक वेळी प्रश्न सुटतील का ???? किंवा सुटतात का ????
या प्रश्नाचा थोडा सविस्तर विचार करूया.

  April 27, 2023


लेखसंग्रह

चमचे

Category:

 

कप बशा स्टॅंडच्या दोन्ही अंगाने चमच्यांच्या रांगा झुलत असतात. यात मोठ्ठ्या चेहऱ्याचे, लांबट उभ्या चेहऱ्याचे, काही वाटोळया तर काही चपट्या तोंडाचे. उंचीही प्रत्येकाची वेगळी. कुणी लंबाडे तर कुणी मध्यम उंचीचे, काही अगदीच बुटुकलेही असतात, पण त्यांची राहण्याची जागा वेगळी असते.

  April 27, 2023


लेखसंग्रह

चित्रपटातील पर्यटन

Category:

 

बदलती जीवनशैली, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, पैसा, मध्यमवर्गीयांच्या हातात खुळखुळणारा फिरण्यासाठी सहज उपलब्ध असलेली वाहतुकीची विविध साधने आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे विविध पर्यटन कंपन्या यामुळे आता भारतातीलच नव्हे तर परदेशातीलही पर्यटन स्थळांचे  सर्वसामान्यांना आता विशेष अप्रूप राहिलेले नाही.

  April 27, 2023


लेखसंग्रह

आदिवासींना पंचतारांकित करणारा छाया+चित्र+कार

Category:

 

१९८४ मधील प्रसंग आहे. शोमन राज कपूर आपल्या नव्या चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन चेहरे पाहिले, पण अपेक्षित अशी एकही मुलगी त्यांना मिळाली नाही. शेवटचा उपाय म्हणून ते एका सुप्रसिद्ध फोटोग्राफरकडे गेले. त्या फोटोग्राफरने त्यांच्या संग्रहातील एका मुलीचा फोटो दाखविल्या बरोबर राजकपूर आनंदीत होऊन ओरडले, ‘हीच माझ्या चित्रपटाची नायिका! तिचं नाव काहीही असो, हिला मी मंदाकिनीच म्हणणार!’ तिचं खरं नाव होतं, यास्मिन जोसेफ. ती एक अॅन्ग्लो इंडियन मुलगी होती.

  April 27, 2023


लेखसंग्रह

औषधांच्या दुनियेत

Category:

 

आधुनिक जगात औषधे ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. भारतासारख्या महाकाय देशात औषधांची निर्मितीही अवाढव्य आहे आणि आज आपल्याकडे जवळपास १ लाख औषधे उत्पादने उपलब्ध आहेत.

  April 27, 2023