स्तनांचे आजार
Category:
लेखसंग्रहस्तनांचे आजार’ या विषयाला अगदी तान्ह्या बाळापासून सुरुवात करू. काही बाळांच्या स्तनांमधून दुधासारखा चिकट स्राव निघतो. याला चेटकिणीचं दूध-विचेस मिल्क म्हणतात; पण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती आपोआप कमी होते. मुद्दाम स्तनांना मालिश करून हे दूध पिळून काढण्याची प्रथा अत्यंत चुकीची आहे.
June 17, 2023