तक्षशिला – भारतातील प्राचीन विद्यापीठ – भाग 3
Category:
लेखसंग्रहतक्षशिला विद्यापीठाला सर्वप्रकारचे वित्तीय सहाय्य समाजाकडून केले जात असे. कारण गुरु, विद्यार्थ्यांची भोजन व वास्तव्याची सोय करीत असत. कुठल्याही विद्यार्थ्याला शुल्क भरायची सक्ती नसे.
June 27, 2023