लेखसंग्रह

इ-बुक रीडर

Category:

 

हाताच्या पंजाच्या आकाराच्या एखाद्या साधनावर पुस्तक वाचता आले तर किती छान होईल. नेमकी हीच कल्पना इ-बुक रीडरच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आहे. इ-बुक रीडरलाच इ-बुक डिव्हाइस किंवा इ-रीडर असेही म्हटले जाते.

  September 22, 2023


लेखसंग्रह

गौरी पूजन

Category:

 

भाद्रपद महिन्यात शुक्लपक्षातील ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन करावे. संबंध येत नाही. गौरींचे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर होत असल्याने याला या व्रतात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन करतात.

  September 22, 2023


लेखसंग्रह

आम्र वृक्षाचे पौराणिक व धार्मिक महत्व

Category:

 

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत.

  September 21, 2023


लेखसंग्रह

टिळकांची स्वदेशी संकल्पना आणि आजचा भारत

Category:

 

ब्रिटिश भारतात आले व्यापाराच्या निमित्ताने ! इथला पैसा त्यांनी तिकडे नेला, ते आणखी श्रीमंत झाले आणि पैशाच्याच बळावर ब्रिटिश आपल्यावर राज्यसुद्धा करू लागले ! भारतात पिकणारा कच्चा माल संपन्न असला तरी त्या मालावर इथेच प्रक्रिया होऊन हिंदुस्थानात उद्योगांचे जाळे उभे करणे मात्र ब्रिटिशांना पसंत नव्हते.

  September 21, 2023


लेखसंग्रह

आयपॅड

Category:

 

आयपॅड हा प्रकार अमेरिकेत अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. आयपॅड याचा अर्थ टॅबलेट कॉम्प्युटर असा आहे. ‘टाइम’ मासिकाने आयपॅडची निवड २०१० या वर्षातील पन्नास सर्वोत्तम शोधात केली आहे.

  September 21, 2023


व्यक्ती-परिचय

बालकुमार साहित्यिक लीलावती भागवत

Category:

 

लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले.

  September 21, 2023


व्यक्ती-परिचय

मराठी संशोधक व लेखक  अनंत काकबा प्रियोळकर

Category:

 

अनंत प्रियोळकर यांचे शिक्षण गोवा, धारवाड आणि सांगली येथे झाले.सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात शिकत असताना विख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. पां. दा. गुणे ह्यांच्याशी प्रियोळकरांचा निकटचा संबंध आला. त्यांच्या सहवासामुळे भाषाशास्त्र आणि पाठचिकित्साशास्त्र ह्या विषयांकडे प्रियोळकर ओढले गेले.

  September 21, 2023


लेखसंग्रह

आयपॉड

Category:

 

नव्या जमान्यातील नवीन इलेक्ट्रॉनिक साधनांपैकी ज्याने वॉकमनसारख्यांची सद्दी संपवली त्यात आयपॉड हे एक आहे. आयपॉड हा एक पोर्टेबल म्हणजे सहजगत्या कुठेही नेता येईल असा डिजिटल मीडिया प्लेयर आहे. पहिला आयपॉड हा अॅपल कंपनीने तयार केला. २३ ऑक्टोबर २००१ रोजी तो बाजारात आला.

  September 20, 2023


लेखसंग्रह

सोन्याची अर्थनीती

Category:

 

भारतीय नागरिकांना प्राचीन सोन्याचेकाळापासून विलक्षण आकर्षण आहे. केवळ स्त्रियांनाच सोन्याच्या दागिन्यांची आवड असते असे नाही तर अनेक पुरुषही सध्याच्या काळात सुवर्ण संचय करताना आढळू लागले आहेत.

  September 20, 2023


लेखसंग्रह

ऋषि पंचमी

Category:

 

भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवशी स्त्रियांनी करावयाचे व्रत. यात सप्तऋषिंची व अरुंधतीची पूजा करण्यास सांगितले आहे.

  September 20, 2023