राष्ट्रवादीच्या जन्माचे निमित्तविदेशीचा मुद्दा आहे.राष्ट्रवादीची शाखा तरअमेरिकेतसुद्धा आहे.खाली देशीवादाचे मूळवर विदेशीचा शेंडा आहे !कसा का होईना मराठी माणसाचाअटकेपार झेंडा आहे !!
http://weeklysuryakanti.blogspot.com/
— सूर्यकांत डोळसे
Author
Post Views: 12