अवर्गिकृत

भाऊबंदकीत हरवताहेत जनतेचे प्रश्न

Category:

 

ताज्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या वादविषयाला तोंड फोडले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आजवर बाळासाहेबांवर कधीही टीका न करणार्‍या राज ठाकरे यांनी या सभेत शरसंधान केले. त्याला बाळासाहेबांकडून लगेचच प्रत्युत्तर दिले गेले. पण भाऊबंदकी बाजूला ठेवून जनतेच्या समस्यांबद्दलच बोलायचे का ठरवले जात नाही ? मनोरंजनापेक्षा जनतेला रोजच्या प्रश्नांचा उलगडा हवा आहे.

  October 29, 2010


लेखसंग्रह

ऑक्टोबर २९ – जिवंत झालेले क्रिकेट आणि दारुण पराभव

Category:

 

१८७७ : विख्यात क्रिकेटलेखक नेविल कार्डसने ज्याचा ‘मूर्त रुपातील यॉर्कशायर क्रिकेट’ म्हणून गौरव केला होता त्या विल्फ्रेड र्‍होड्सचा जन्म.

२००० : तोवरच्या इतिहासातील सर्वात मोठा एकदिवसीय विजय आणि अर्थातच सर्वात दारुण पराभवही.

  October 29, 2010


लेखसंग्रह

ऑक्टोबर ३१ – पहिला नायक आणि पहिला त्रिक्रम व सुनीलचे नवल

Category:

 

१८९५ : भारताच्या पहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म. कर्नल कोट्टरी कंकरिया नायडू ड्राईव्ह करण्यात अतिशय पटाईत फलंदाज आणि उपयुक्त मंदगती गोलंदाज होते.
१९८७ : विश्वचषक स्पर्धेतील पहिला त्रिक्रम. आपल्या सहाव्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर केन रुदरफोर्ड, इअन स्मिथ आणि इवेन चॅटफिल्डला बाद करीत भारताच्या चेतन शर्माने त्रिक्रम साधला.

  October 29, 2010


लेखसंग्रह

नोव्हेंबर ०१ – व्हीव्हीएस आणि शेर्विन कॅम्प्बेल

Category:

 

१९७४ : खूप खूप खास फलंदाजाचा जन्म. १३-१४ मार्च २००१ या दोन दिवसांत वेरिगुप्पा वेंकट साई लक्ष्मणचे आयुष्य पार बदलून गेले.

१९७० : शेर्विन कॅम्प्बेलचा जन्म. वेस्ट इंडीज क्रिकेट सलामीच्या भरवशाच्या जोडीच्या शोधात असूनही शेर्विनला संधी का मिळाली नाही हा अनुत्तरित प्रश्न आहे.

  October 29, 2010


लेखसंग्रह

नोव्हेंबर ०२ – व्हिक्टर ट्रम्पर आणि फ्रेड बेक्वेल

Category:

 

१८७७ : ब्रॅडमनपूर्व ऑस्ट्रेलियातील सर्वश्रेष्ठ फलंदाजाचा जन्म.

१९०८ : विचित्र पवित्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रेड बेक्वेलचा जन्म.

  October 29, 2010


लेखसंग्रह

अव्यवहार्य योजनेचा अट्टाहास

Category:

 

राष्ट्रीय सुरक्षा समितीने केंद्र सरकारला नुकतेच अन्न सुरक्षा विधेयक सादर केले. त्यानुसार ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्रयरेषेखाली तसेच सामान्य आणि सधन जीवन जगणार्‍या लोकांना दरमहा 35 किलो धान्य माफक दरात दिले जाणार आहे. अशा प्रकारची योजना लागू करण्याचा सोनिया गांधींचा अट्टाहास आहे. पण, त्यापायी या योजनेतील त्रुटींकडे दुलर्क्ष करण्यात आले आहे.

  October 29, 2010


लेखसंग्रह

नोव्हेंबर ०३ – बिशनसिंग बेदीची बहाली आणि सर्वात ‘लांब’ डाव

Category:

 

१९७८ : आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात एखाद्या संघाने सामना सुरू ठेवण्यास नकार दिल्याने एकदिवसीय सामना बहाल झाल्याची पहिली घटना.

१९९९ : प्रथमश्रेणीतील सर्वात लांब डावाची अखेर.

  October 29, 2010


लेखसंग्रह

नोव्हेंबर ०४ – मस्तवाल रॉडनी मार्श आणि पदार्पणातच कर्णधार

Category:

 

१९४७ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा एक उत्तम मासला असलेल्या रॉड मार्शचा जन्म.

१९६८ : पदार्पणातच देशाचे नेतृत्व करावयास लागणे ही झोप लागू न देणारी जबाबदारी आहे पण आज जन्मलेल्या ली जर्मोनला पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंडचे नेतृत्व करावे लागले.

  October 29, 2010