दत्तात्रेय शंकर डावजेकर

दत्ता डावजेकर



जन्म-नोव्हेंबर १५, १९१७
मृत्यू- सप्टेंबर १९, २००७
दत्ता डावजेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील संगीतकार, गीतकार होते. ‘डीडी’ या टोपणनावानेही त्यांना ओळखले जाई. १९४१ सालापासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगीत दिले होते.
दत्ता डावजेकर यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

Author