अवर्गिकृत

कसे आहेत नवे मुख्यमंत्री ?

Category:

 

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर वारसदार म्हणून अनेक नावे पुढे आली. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे ही दोन नावे आघाडीवर राहिली पण निवड पृथ्वीराजजींचीच झाली. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत पक्षनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हे महत्त्वाचे घटक होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेता पृथ्वीराजींची निवड सार्थ ठरते.

  November 15, 2010


अवर्गिकृत

सामान्य पाकिस्तानी नागरिकाला हवी भारतीयांसोबत मैत्री

Category:

 

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतात हल्ले केल्यास त्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. कारण मुळातच पाकिस्तानी नागरिकांचा देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्यात जमा आहे.

  November 15, 2010


अवर्गिकृत

नव्या कायद्याचा महिलांना दिलासा

Category:

 

कामाच्या ठिकाणी महिलांना अनेकदा केवळ स्त्री असल्यामुळे वाईट वागणुकीला तोंड द्यावे लागते. सरकारने अशा घटनांबद्दल कडक शिक्षेची तरतूद करणारा कायदा केला आहे. मंत्रिमंडळाने या कायद्याचे विधेयक मंजूर केले असून ते संसदेत लवकरच मंजूर केले जाईल. या कायद्यामुळे महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल. अर्थात, त्यातील काही त्रुटीही लक्षात घ्यायला हव्यात.

  November 15, 2010


लेखसंग्रह

सारं काही अश्लील

Category:

 

वाहिन्यांचा कल्लोळ एवढा झाला की, यामुळे भारताच्या सांस्कृतिक मनोरंजनाची नुसती खिचडी झालेली आहे, त्यामुळे एखादेवेळी का विरंगुळा म्हणून या इडियट बॉक्सचा उपयोग करुन घेतो म्हटले तरी तो निव्वळ इडियटपणाच ठरतो यात तिळ मात्रही शंका उरली नाही. यात काही अपवाद सोडले अन् मनोरंजन होवू लागेल तर ‘कमर्शिअर ब्रेक’ची आडवी टांग ‘आड’ येते त्यामुळे आता

पुन्हा एकदा खर्‍या रसिकाने नाट्यगृहे, सिनेमागृहे अथवा वाचनालये किंवा परिसंवाद, व्याख्यानमाला या प्रकाराकडे वळण्याचा विचार करायला हरकत नाही.

  November 14, 2010


लेखसंग्रह

नोव्हेंबर १४ : भन्नाट लार्वूड आणि स्फोटक गिल्क्रिस्ट

Category:

 

साबा करीम, हृषिकेश कानिटकर, हेमांग बदानी या भारतीयांबरोबरच अडम गिल्क्रिस्ट आणि हॅरल्ड लार्वूड यांची जन्मतारीख १४ नोव्हेंबर ही आहे. १९०४ हे लार्वूड यांचे जन्मवर्ष.

  November 14, 2010


लेखसंग्रह

नोव्हेंबर १५ : सचिनचे पदार्पण आणि ऐतिहासिक डर्बन कसोटी

Category:

 

आपल्या सातत्यपूर्ण कारकिर्दीने क्रिकेटच्या इतिहासालाच एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणार्‍या सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीचा आरंभ या दिवशी झाला. सचिन तेंडुलकरच्या पदार्पणावर बरोब्बर तीन वर्षांनी (१९९२) रमाकांत आचरेकर सरांच्या आणखी एका चेल्याने कसोटी पदार्पण साजरे केले आणि अगदी दणक्यात शतक ठोकून. १५ नोव्हेंबर १९९२ रोजी डर्बनमधील किंग्जमीडवर प्रवीण आमरेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ धावा काढल्या. आदल्या दिवशीचा खेळ संपताना तो ३९ धावांवर नाबाद होता.

  November 14, 2010