गुंटूर
Category:
शहरे आणि गावेगुंटूर हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून, हैदराबादपासून २६६ कि.मी.वर वसलेले आहे. गुंटूर जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, येथील अमरावती, उडवल्ली गुहा, कोंडावीड किल्ला आदी स्थळे प्रेक्षणीय आहेत.
October 18, 2023