येवल्याचा प्रसिध्द झणझणीत भेळभत्ता
Category:
खाद्ययात्रायेवला या ऐतिहासिक शहराची खादय संस्कृतीची एक वेगळी ओळख आज निर्माण झाली आहे ती म्हणजे येवल्याचा सुप्रसिध्द झणझणीत भेळभत्ता आणि सुंदर गोड बासुंदी !
July 5, 2012
Category:
खाद्ययात्रायेवला या ऐतिहासिक शहराची खादय संस्कृतीची एक वेगळी ओळख आज निर्माण झाली आहे ती म्हणजे येवल्याचा सुप्रसिध्द झणझणीत भेळभत्ता आणि सुंदर गोड बासुंदी !
July 5, 2012
Category:
लेखसंग्रह
July 5, 2012
Category:
अवर्गिकृतस्त्री ही अबला व व्यवहारशून्य असते अशी मानसिकता मोडीत काढून ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या सदस्यांनी या मानसिकतेला जबरदस्त तडाखा देत नवऱ्याचे सर्व व्यवहार सांभाळल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
July 5, 2012
Category:
साहित्य - ललितशालेय जीवनापासून माझ्या सतत सोबतीला असलेला आणि माझ्या सुख-दुःखाच्या भावनांना कागदावर उतरविताना लेखणीस्वरुपात अविरत साथ देणारा शाईचा पेन हरवल्याने मनात नाराजी ओसंडून वाहिली. त्या लेखणीचा सहवास असा अचानक कायमचा संपेल असे कधी मनात सुद्धा वाटले नव्हते.
July 4, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2012
Category:
लेखसंग्रहहनोई (उत्तर व्हिएतनाम) येथील ग्रंथालयात जी जुनी सयामी पोथी आहे तिच्यात श्री गणेशाच्या सहा रेखाकृती आहेत. त्यापैकी कासवावर उभी असलेली विघ्नेश्वर स्वरुपात श्रीगणेश मूर्तीचे दर्शन घडविले आहे.
July 3, 2012
Category:
लेखसंग्रहमंत्रालयाला लागलेल्या आगीत सरकारची आपत्कालीन संरक्षण यंत्रणा भस्मसात झाली. आणीबाणीच्या प्रसंगी ज्या यंत्रणेवर विसंबून राहावे, तीच आपत्तीची बळी ठरत असेल, तर मुळातच कुठेतरी भयंकर चूक होत असल्याचे मान्य करावे लागेल. हा संदर्भ केवळ मंत्रालयाच्या आगीपुरता मर्यादित नाही. या सरकारच्या धोरणाने संपूर्ण राज्य आणि त्यातही गरीब शेतकरी वर्ग अगदी नेमाने संकटाच्या आगीत होरपळत असतो. त्यातही विदर्भातील शेतकर्यांची दैना अधिकच अस्वस्थ करणारी आहे. सरकारने आपले अर्धे मंत्रालय नागपूरला हलविले, तर किमान या शेतकर्यांना हे सरकार आपल्यासाठी काही करू इच्छिते याचे समाधान तरी लाभेल.
July 2, 2012
Category:
साहित्य - ललितचिखलातले कमळ जव्हार ( ठाणे ) ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात Medical Superintendent म्हणून कार्यारात होतो. रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली की दोन दिवसापूर्वी ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता, ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती.
July 2, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकादरवर्षी आषाढी एकादशी येते आणि वारकरी नेहमीच पायी पंढरीची वारी करतात. त्या वारीत वयोवृद्ध, तरुण, स्त्री/पुरुष, गरीब/श्रीमंत, वारा/पाऊस याची तमा न बाळगता पायकरी पंढरीची वारी करत असतात. कित्येक दशके हे अव्याहत चालू आहे आणि चालू रहाणार. त्यांना कधी दम, कंटाळा किंवा थकवा जाणवत नाही. खरचं सगळ्या वारकर्यांना मनापासून नमस्कार आणि त्यांचे अभिनंदन…!!
June 30, 2012
Category:
अवर्गिकृतइलेक्ट्रॉन हे आधुनिक युगाचे महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण करू शकते आणि तेही सजीवांच्या आहाररूपी इंधनातूनच. मेदू, ह्रदय, यांचे कार्य देखील वीजप्रवाहामुळेच चालते. त्यामुळेच ईसीजी, ईईजी वगैरे आलेख काढून ह्रदय आणि मेंदूतील दोष हुडकून काढता येतात. सध्या, जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. मूलकणांना वस्तूमान प्राप्त करून देणारे हिग्जबोसॉन हे कण सापडले तर ते प्रचंड महाभूत ठरेल. विश्वात, गुरुत्वाकर्षण बल निर्माण करणारे ग्रॅव्हीटॉन नावाचे मूलकण सापडले तर तेही प्रचंड महाभूत ठरेल.
June 28, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti