मराठी बिराठी
Category:
अवर्गिकृत
October 9, 2012
Category:
अवर्गिकृत
October 9, 2012
Category:
अवर्गिकृतऔरंगाबादपासून अवघ्या २२ कि.मी.वर वेरूळ हे गाव असून तेथे लक्षविनायकाचे मंदिर आहे.
October 9, 2012
Category:
अवर्गिकृतजनमानसातील चहाची आवड (व्यसन) बघून एका फेसबुकप्रेमीनी चक्क चहास्तोत्रच रचले..तुम्हीसुध्दा या चहास्तोत्राचा निर्मळ आनंद घ्या.
October 9, 2012
Category:
लेखसंग्रहसुवर्णमंदिरात लपलेल्या खालिस्तानवादी दहशतवाद्यांविरोधातील “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” चे नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल के . एस . ब्रार यांच्यावर रविवारी रात्री लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला . हल्ल्यात जखमी झालेल्या ७८ वर्षीय ब्रार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व ऑपरेशननंतर घरी सोडण्यात आले.
October 9, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाठरतेय भिंत साद तुझी ती जगातील या ग पीडितांची मोजकेच ते कान आहेत ऐकण्या ती ग व्यथा त्यांची कवी-निलेश बामणे
October 8, 2012
Category:
अवर्गिकृतअलेक्झांडर श्टिफानोव्ह या युक्रेनच्या बारटेंडरची ही करामत पहा. जबरदस्त !!!!!
October 5, 2012
Category:
अवर्गिकृतपेण येथे ‘चिमण्या गणपती’चे मंदिर आहे. पेण-खोपोली रस्त्यावर भव्य मंदिर असून आळीकरांनी वर्गणी गोळा करून ते बांधले आहे.
October 2, 2012
Category:
अवर्गिकृतअनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ?
October 2, 2012
Category:
लेखसंग्रहसंसदेत कोणताही कायदा संमत होण्यासाठी खासदारांचे बहुमत आवश्यक…भ्रष्टाचार निर्मुलन, गुन्हेगारीला आवर, स्वच्छ प्रशासन देण्यासाठी…तेव्हा सामाजिक चळवळीतून नागरिकांचे विशिष्ट प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणता येतात.परंतु त्याची बहुमताने अंमलबजावणी करणे हे सरकार तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते.“you can not change the system unless and until you become part of it” या म्हणी प्रमाणे सत्ताकारणाच्या बाहेर राहून नाही तर सत्ताकारणात सहभाग घेवून गलिच्छ सत्ताकारणात परिवर्तन करता येते.
October 1, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti