संत स्त्रियांचे स्त्री स्वातंत्र्यातील योगदान
Category:
लेखसंग्रहसाहित्यिक, सामाजिक आणि पारमार्थिक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आत्मभान करणाऱ्या संत जागृत ठेवून कार्य कवयित्रींची आठवण आजसुद्धा या गतिमान कालप्रवासात स्त्रियांना मार्गदर्शन – प्रोत्साहन देणारी आहे. इसवी सन बाराव्या शतकाच्या काळात ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ या मनूच्या वचनामुळे स्त्रीला परावलंबी, दुर्बल बनवली होती. बालविवाहामुळे शिक्षण वर्ज्य म्हणजे ज्ञानकवाडेही बंद.
December 5, 2023