शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

संत जनाबाईंचे वास्तव्य काही काळ गंगाखेड येथे होते.श्री. विनायकराव चारठाणकरांनी निजामाविरुध्द लढून हैद्राबाद मुक्तीसंग्रामासाठी अथक प्रयत्न केले होते.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

शैक्षणिकदृष्ट्या परभणी जिल्हा हा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असुन, या विद्यापीठा अंतर्गत जिल्ह्यात एकूण २६ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. तसंच १९७२ मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय परभणी येथे आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागाच्या अखत्यारीत येतो.परभणीला पूर्वी प्रभावतीनगर असे म्हटलं जात असे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील दळणवळणाच्या सोयी

Category:

 

मनमाड-काचीगुडा लोहमार्गावरील परभणी हे महत्त्वाचे स्थानक असून १८९९-१९०० या काळात हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

परभणी जिल्ह्यात गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना व नृसिंह सहकारी साखर कारखाने असुन,येथे प्रभावती सूत गिरणी,जिनिंग-प्रेसिंगचा उद्योग, डाळमील, खताचा कारखाना व सिमेंटचे खांब बनवण्याचे कारखाने ही आहेत.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आल्यानंतर त्यांनी आपला आश्रम गोदावरीकाठी बांधला. त्यानंतर अनेक ऋषी-मुनी या भागात आले. मुद्गल ऋषींच्या तपश्र्चर्येने पावन झालेले मुद्गल हे गाव, गोदावरी नदीचा किनारा, वाल्मिकी ऋषींमुळे पावन झालेले वालूर (सेलू) व पांडवांपैकी पार्थाने (अर्जुनाने) वसविलेले पाथरी(पार्थपूर)-अशा परभणी जिल्ह्यातील भागांचे उल्लेख पुराणात आहेत.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्हा

Category:

 

उस्मानाबादेचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचे कायम वसतिस्थान असलेले तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

उस्मानाबाद जिल्ह्यात रेगूर या भागात अतिशय सुपीक माती आढळते. लाव्हाच्या संचयनातून तयार झाल्याने तिला लाव्हा रसाची काळी मृदा असेही म्हटले जाते. उस्मानाबादमध्ये जिरायत पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

जिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

  June 23, 2015