उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक माहिती
Category:
शहरे आणि गावेउस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेउस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेकळंब – कळंब हे या जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.अंतरावर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेराष्ट्रीय महामार्ग क्र. 9 – हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 – गदग (कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात यापैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 हा उस्मानाबाद शहरातून जातो. उस्मानाबाद शहर रेल्वेमार्गाने जोडले आहे उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेजिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावे२० व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरून या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले.१९४७ मध्ये भारत ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर संपूर्ण भारतासोबत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याचे भाग्य निजामाच्या राजवटीमुळे या जिल्ह्याला मिळाले नाही ,परंतु १९४८ मध्ये हा जिल्हा स्वतंत्र भारताचा हिस्सा बनला.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेबाजरी हे येथील प्रमुख पीक असून येथे द्राक्षे, कांदा, ऊस व डाळींबाचे पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. निफाड व लासलगाव या कांद्याच्या प्रमुख व मोठ्या बाजारपेठा आहेत.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेहिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेनाशिक जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासी जमातींचे प्रमाण लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो. महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्लं, ठाकर या आदिम जमाती या जिल्ह्यात राहतात.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेनाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे; पूर्वेला जळगाव; आग्नेयेला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, पश्चिमेला ठाणे, आणि वायव्येला डांग व सुरत (गुजरात) असे जिल्हे वसलेले आहेत. नाशिक जिल्हा हा तापी व गोदावरीच्या खोर्यात उत्तर महाराष्ट्रात वसला आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेधार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला नाशिक जिल्हा पर्यटनाच्या विविध अंगांनी नटलेला आहे. नैसर्गिक आणि जैविक वैविध्य जिल्ह्याच्या समृध्दतेचे एक अविभाज्य अंग आहे. रामकुंड परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला ते काळाराम मंदिरदेखील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे.
June 23, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti