सगळ्याच गोष्टी फुकट कशाला हव्यात ?
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतCategory:
लेखसंग्रहआजचा जमाना स्पर्धात्मक जाहिरातींचा मानण्यात येतो. जाहिरात कोणासाठी, कश्यासाठी, त्याचे स्थळ, काळ, वेळ या सर्वांवर अवलंबून आहे. कंपनीने/उत्पादकाने बाजारात एखादी नवीन वस्तू/माल ग्राहकांपर्यंत पोहोचण्याअगोदर वस्तू/मालाचे वेगळेपण बाजारात असलेल्या अश्याच उत्पादनांपेक्षा कसे वेगळे, चांगले, स्वस्त, मस्त आणि भिन्न आहे हे सांगण्याचे उत्तम माध्यम म्हणजे त्या वस्तूची जाहिरात. मग ती जाहिरातीच्या कोणत्याही माध्यमातून झालेली असो !
Category:
लेखसंग्रहदिनांक ११ मार्च, २०१५ दै.प्रत्यक्षच्या ‘आंतराष्ट्रीय’ बातम्यात सर्व जगाला हादरवून टाकणारी आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी “अर्थसहाय्य नाकारले तर युरोपात दहशतवादी घूसवू” हि ग्रीसच्या संरक्षणमंत्र्याच्या धमकीची बातमी वाचण्यात आली.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबूद्धीप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक
Category:
लेखसंग्रहमराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र आणि पंजाब सरकारचे सहाय्य, तसेच इतरही मार्गातून पैसे मिळत असताना पाच लाख रुपयाच्या थेट प्रक्षेपणासाठी सरकारची पुन्हा मनधरणी करणे योग्य आहे का?
Category:
लेखसंग्रहस्त्री आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत असते पण ज्यावेळेस ही स्त्री काही कारणाने आजारी पङते त्यावेळेस मात्र घरातील लोकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते, एवढेच काय पण त्यांचे दैनंदिन जीवन ही विस्कळीत होते.
Category:
अवर्गिकृतसंमेलनाच्या आयोजकांनी पाच लाखासाठी सरकारची मनधरणी करायची आवश्यकताच नाही. मात्र सरकारी मालकीच्या दूरदर्शननेही अशी अनास्था मराठीच्याच बाबतीत का दाखवावी?
Category:
लेखसंग्रहपीडीपीचे सरकार आल्यापासून फुटीरतावाद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. कारण, देशाच्या विरोधात युद्ध पुकारणारा फुटीरतावादी मसरत आलम याच्या सुटकेनंतर आता मुख्यमंत्री सईद यांनी आशिक हुसेन फक्तू या फुटीर नेत्याला सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सईद यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच जी भीषण वक्तव्ये केली आहेत ती धक्कादायक आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti