सोनोमा शहर
Category:
लेखसंग्रहसोनोमा हे सॅनफ्रन्सिस्कोपासून तासाभराच्या अंतरावर असलेले एक शहर. कॅलिफोर्नियाच्या या भागात अनेक ठिकाणी द्राक्षाचे मळेच्या मळे आहेत. त्यामुळे इकडे अनेक वायनेरीज आहेत. द्राक्षापासून ‘वाईन’ हे मद्य बनविले जाते. असे कारखाने असतात तिथे त्याच्या विक्रीची दुकाने असतात. त्यांना वायनरीज म्हणतात.
January 6, 2024