साहित्य - ललित

प्रेरणा कसदार कवितांची

Category:

मला पहिल्यापासूनच कलेची आवड होती. विशेषतः, चित्रपट, चित्रकला आणि कविता याबद्दल मला विशेष आकर्षण वाटायचं. वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षांपासून कविता सुचायला लागल्या. तेव्हा मी आचार्य अत्रेंचे मी कसा झालो? ‘ हे पुस्तक वाचले.

  January 24, 2024

कर्मयोगी कीटक
लेखसंग्रह

कर्मयोगी कीटक

Category:

मधमाश्या या आपल्या मित्र आहेत, हे आपल्याला ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी आपले पुष्कळ हित होईल. सध्या त्यांना शत्रू समजून आपण आपले नुकसान करून घेत आहोत…..

  January 24, 2024

लेखसंग्रह

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबध्द – अध्याय सत्रावा – श्रध्दात्रयविभागयोग

Category:

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सत्रावा अध्याय.

  January 24, 2024

अवर्गिकृत

आयुष्य आणि बुध्दिबळाचा खेळ

Category:

आयुष्य आणि बुध्दिबळाचा खेळ एक आशयार्थाने तुलना ? बुध्दिबळाचा डाव सुरु होतो तेंव्हा दोघां कडेही सामर्थ सारखेच असतें. जसें जसें एकमेकांकडुन चाली रचल्या जातात त्याप्रमाणे एकमेकांच्या शक्तिचा कस लागतो.

  January 23, 2024

लेखसंग्रह

चित्रपट संस्कृतीचे बदलते रूप

Category:

चित्रपटसंस्कृती ही सातत्याने विकसित होणारी प्रक्रिया आहे. चित्रपट क्षेत्रातील बदल, त्यातील नवे प्रवाह, नवे तंत्रज्ञान, नवे व्यासपीठ या साऱ्याचा मोठा परिणाम चित्रपट संस्कृतीवर होत असतो. तो यापूर्वी होत आला आहे आणि यापुढेही होत राहील. चित्रपटसंस्कृतीतील महत्त्वाच्या बदलांचे माझ्या चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर केलेले हे विचारमंथन…

  January 23, 2024

अवर्गिकृत

लग्नाचे निमंत्रणही ऑनलाइन

Category:

लग्न ठरलंय, तारीख ठरली, वेळ ठरली, स्थान ठरलंय ना… मग बस्स. हाच माहितीवजा एसएमएस तयार करा अन् धाडा आपल्या गणगोताला, मित्रांना. एवढेच नाही. व्हॉट्स अॅपवरही मस्त वधू-वरांचे छायाचित्र घ्या आणि त्यांखाली हाच मजकूर लिहा अन् करा की तुमच्या ग्रुपला सेण्ड.

  January 23, 2024

साहित्य - ललित

वाड्मयानेच घडविले

Category:

माझे वडील बडोदा संस्थानमध्ये फडणीस (आजच्या भाषेत कारकून) होते. तेथील शाळेमध्ये मराठी शिकवणारे शिक्षक कविता फार रंगवून सांगत असत. कोणत्याही साहित्यिकाच्या दृष्टीने शालेय जीवनातील मराठीचा अभ्यास फार नि्णयिक ठरत असतो.