साहित्य - ललित

तर सोन्याला सुगंध येईल

Category:

 

शिक्षकाची नोकरी करणे सोपे आहे. अवघड आहे ते हृदयापासून शिक्षक बनणे. शाळेमध्ये येणारा विद्यार्थी कुठल्या वातावरणातून आला आहे? त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे? कुठल्या परिस्थितीमध्ये तो शिकत आहे वगैरे गोष्टींची जर शिक्षकाला माहिती असेल तरच शिक्षणामध्ये येणारे अनेक अडथळे वेळेवरच दूर होउ शकतात.

  November 28, 2016


baby-corn-paneer-delight-300
खाद्ययात्रा

बेबी कॉर्न पनीर डिलाईट

Category:

 

प्रथम बेबी कॉर्न हळद व मीठ घालून वाफवून घ्या. कढईत तेल घालून बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची पेस्ट, किसलेले आले, ओवा, धनेपूड, बेबी कॉर्न घालून चांगले परता. नंतर टोमॅटो प्युरी, तिखट, मीठ, चिमूटभर साखर, व पनीरचे लांबट काप करून घाला. मग त्यात सोया सॉस, लाल-हिरवी-पिवळी सिमला मिरचीचे काप घालून परता. थोड्या वेळाने गॅस बंद करा.

  November 28, 2016


baby-corn-lollipop-300
खाद्ययात्रा

बेबी कॉर्न लॉलीपॉप

Category:

 

पॅनमध्ये तेलावर आले-लसूण पेस्ट परतून उकडून कुस्करलेला बटाटा, लाल तिखट, सोया सॉस, चिली सॉस, मीठ व थोडे पाणी घालून परतून घट्ट मिश्रण बनवा. हे मिश्रण बेबी कॉर्न स्टिकला लावा व दाबून घ्या. या स्टिक्स गरम तेलात डिप फ्राय करा. सॉससह सर्व्ह करा.

  November 28, 2016


baby-corn-brunch-300
खाद्ययात्रा

बेबी कॉर्न ब्रंच

Category:

 

तूप गरम करून त्यात उडीद डाळ, काजू, कांदा, हिरवी मिरची हे वेगवेगळे खरपूस भाजून घ्या. बेबी कॉर्न घालून 3-4 मिनिटे परतून घ्या. त्यात दूध घालून नंतर मीठ व साखर घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. कोथिंबीर, शेव घालून सजवा व गरमागरम सर्व्ह करा.

  November 28, 2016


baby-corn-sticker-300
खाद्ययात्रा

कुरकुरीत बेबी कॉर्न स्टिक्सर

Category:

 

अर्धा कप भिजवलेल्या उडीद डाळीचे पीठ, अर्धा कप भिजवलेल्या चणाडाळीचे पीठ, प्रत्येकी एक लहान चमचा कॉर्नफ्लोअर, आल्याचे काप, हिरवी मिरची, जलजिरा पावडर, लाल तिखट व जिरे, मीठ चवीपुरते, दोन कप बेबी कॉर्न उकडून, तळण्यासाठी तेल.

  November 28, 2016


spongy-baby-corn-300
खाद्ययात्रा

स्पंजी बेबी कॉर्न क्यूमब्ज

Category:

 

एका भांड्यात इनो फ्रूट सॉल्ट वगळता सर्व साहित्य मिसळा व पाणी घालून भजीप्रमाणे घट्ट मिश्रण तयार करा. एका डब्याला आतून तेल लावा व गरम करा. मिश्रणात इनो सॉल्ट घालून फेटा व डब्यात ओतून 8-10 मिनिटे वाफवून घ्या. त्यानंतर थंड करून त्याचे चौकोनी तुकडे कापून घ्या. एका कढईत तेल गरम करून हे तुकडे लालसर रंगावर तळा व चटणीसह गरमागरम सर्व्ह करा.

  November 28, 2016


crispy-garlic-babycorn-300
खाद्ययात्रा

क्रिस्पी गार्लिक बेबी कॉर्न

Category:

 

प्रथम कांद्याची पात चिरून घ्या. बेबी कॉर्न मिठाच्या पाण्यात 3-4 मिनिटे शिजवून घ्या. पाणी निथळून वेगळे ठेवा. कॉर्नफ्लोअर, मीठ, काळे मिरेपूड व अजिनोमोटो एकत्र करा. यात बेबी कॉर्न मिक्स.

  November 28, 2016