प्रख्यात लेखक व. पु काळे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 27, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 27, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 27, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 27, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमुकुंद संगोराम यांनी मुकुल शिवपुत्र यांच्या वर लिहिलेला लेख
March 27, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 27, 2017
Category:
साहित्य - ललित
March 27, 2017
Category:
शहरे आणि गावेबहारीनवर १६व्या शतकापर्यंत अरबांचे राज्य होते. १५२१ ते १६०२ या काळात बहारीन पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. १७८३ पासून खलिफा घराण्याने बहारीन राज्य केले. मात्र, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतली होती.
March 27, 2017
Category:
लेखसंग्रहहवाई दलाच्या विमानांचे दोन मोठे अपघात १४ मार्च रोजी झाले. त्यात सुखोई ३०एमकेआय हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले. त्याच दिवशी चेतक हेलिकॉप्टरही अपघातग्रस्त झाले. या अपघातांमध्ये पायलट बचावले. मात्र, जिथे हे अपघात झाले त्या जमिनींवर सामान्य माणसे मात्र जखमी झाली. दोन्हीपैकी सुखोई हे विमान अत्याधुनिक समजले जाते. त्या आधीचे अपघात हे मिग या जुन्या विमानांचे होत असत.
March 26, 2017
Category:
शहरे आणि गावेअल्जेरियामध्ये १६ व्या शतकात तुर्कीचे राज्य होते. १८३० मध्ये अल्जेरिया ऑटोमन साम्राज्याचा भाग बनले. १८४७ ला अल्जेरियावर फ्रान्सचे वर्चस्व होते.
१९ व्या शतकात येथे नागरी कायद्यासाठी चळवळीस प्रारंभ झाला. १९५४ ते १९६२ या काळात येथे रक्तरंजित युध्द झाले. १९६५ ला कर्नल बौमीडीन यांच्याकडे सत्ता गेली.
March 26, 2017
Category:
शहरे आणि गावेसिंगापूरमध्ये अनेक वर्षे मासेमार आणि चाच्यांच्या वसाहती होत्या. १४ व्या शतकापर्यंत येथे सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याची वसाहत होती.
१५ व्या शतकात मलायाच्या साम्राज्यात सिंगापूरचा समावेश झाला. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत स्थापन केल्या १८१९ मध्ये सिंगापूरचे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरण झाले.
March 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti