कॅल्शियम
Category:
लेखसंग्रहकॅ ल्शियम याला आपण चुना असेच म्हणतो. चुना हे आपल्या शरीरात सर्वत्र आढळतो. अगदी खनिज द्रव्यापासून ते सर्व हाडे, दांत, स्नायू वगैरे भागातून सतत मिळत असते. तसेच कॅल्शियम हे दोन प्रकारचे असते. पहिले म्हणजे आपल्या हाडाला अगदी घट्ट चिकटलेले असते आणि दुसरे म्हणजे आपल्या हाडापासून सुटून मिळत जाते.