अश्मयुगीन वसाहतीचे पितळखोरा
Category:
शहरे आणि गावेऔरंगाबाद जिल्ह्यात आणि चाळीसगाव तालुक्यात विभागल्या गेलेल्या पितळखोरा येथे अश्मयुगापासूनच्या वसाहतीचे अवशेष आढळले आहेत.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेऔरंगाबाद जिल्ह्यात आणि चाळीसगाव तालुक्यात विभागल्या गेलेल्या पितळखोरा येथे अश्मयुगापासूनच्या वसाहतीचे अवशेष आढळले आहेत.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेभगवान रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक शहरात पुरातन अष्टदशभुज गणेश मंदिर आहे. हे मंदिर ११-१२ व्या शतकातील असल्याची नोंद असून १८ हात असलेली ही एकमेव मूर्ती आहे.
November 28, 2024
Category:
साहित्य - ललितमध्ये मध्ये बाकीच्या नर्स, वॉर्ड बॉय यांना सूचना देत होत्या, पेशंटस् ची विचारपूस करीत होत्या …! आणि मग चार वाजल्या पासूनच ..त्या खास वॉर्ड मध्ये सजावट सुरू झाली, फुगे …रिबिनी लावण्यात आल्या काही उत्साही मंडळींनी बर्थ डे पार्टीच्या त्रिकोणी टोप्या आणल्या होत्या … कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी निकराची लढाई करणाऱ्या या सगळ्या वीरांच्या… नेहमी सुतकी आणि गंभीर वातावरण असलेल्या या ” कॅन्सर वॉर्ड” मध्ये आज वेगळंच चैतन्य निर्माण झालं होतं, एक निराळा उत्साह जाणवत होता ..आणि त्याचं कारण ही सर्वांना ठाऊक होतं. वयाने सर्वात ज्येष्ठ, पण मनाने चिरतरुण असलेल्या सदा हसतमुख.. अंजली ने ‘ लाफिंग बुद्ध ‘ असं नाव पाडलेल्या ” मनोहर काकांचा ” वाढदिवस !! पाच वाजता तर तिथला उत्साह, ते चैतन्य अगदी शिगेला पोहोचलं होतं..
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेजुन्नर गावातील रविवार पेठेत हे मंदिर आहे. सुमारे ३०० वर्षापूर्वी हे देवस्थान श्री जोशी नांवाच्या गणेशभक्ताच्या भक्तीचे प्रतीक आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेउरण गावाच्या पश्चिमेस १.६ किमी. अंतरावर विनायक नावाचे गांव आहे. तिथे सिद्धी विनायकाचे ७०० ते ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन गणेश मंदिर आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेजुन्नर गावातील शंकरपूरा भागात हे गणेश मंदिर आहे. या मूर्तीला लेण्याद्रीचाच गणपती येथे आला आहे असे मानले जाते.
November 28, 2024
Category:
अवर्गिकृतमला आजही लख्खं आठवतंय, आजीचं एक पालूपद …. तुला “अनुभव” येईल नं तेव्हां कळेल. मी म्हणायची, ‘आजी कुठून ग येईल तो अनुभव ?’
‘अगं, तो काही असा सांगून येत नाही वेडाबाई. तुझं तुलाच जाणवेल हो.’
November 27, 2024
Category:
अवर्गिकृतशब्द हे तुम्हाला अज्ञात प्रदेशात नेणारे पूल बांधत असतात ” असे हिटलर त्याच्या भाषणांत नेहमी म्हणत असे. माझा एक वर्गमित्र ( ज्यांना वर्गमैत्रिणी नसतात त्यांना नाइलाजाने वर्गमित्र असतात. ज्याप्रमाणे ज्यांना सुंदर मेहुण्या नसतात त्यांना श्रावण न पाळणारे दोन भरभक्कम मेहुणे असतात त्याचप्रमाणे.)
November 26, 2024
Category:
लेखसंग्रहजुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची.
November 25, 2024
Category:
कथा साहित्य - ललितकदाचित माझा प्रवास हिंसेकडून अहिंसेकडून सुरु झालेला आहे कदाचित तो तेंव्हाच सुरु झाला होता जेंव्हा वीस वर्षापुर्वी मी मांसाहार सोडून शाकाहारी झालो होतो…
November 25, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti