साहित्य - ललित

बहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी

Category:

 

डॉ.अनिरुद्ध जोशी ते परमपूज्य बापू हा प्रवास एक विलक्षण दैवयोग आहे आणि असा सगळ्याच व्यक्तींच्या नशिबी येत नसतो त्यासाठी काहीतरी पूर्व पुण्याई किंवा नियंत्याची योजना असतेचं. त्यांचे लाघवी व्यक्तिमत्व, मर्यादा राखणारा स्वभाव, करारी बाणा, जनमानसावर आईसारखे निर्व्याज प्रेम करण्याची सवय, दुसऱ्याला मदतीला प्रथम धावून जाण्याचे संस्कार, जाती, धर्म, पंथ, लिंग यात त्यांनी कधीच भेदाभेद केला नाही हे सर्व लेखांतून वेळोवेळी प्रगट होतांना दिसते आणि आता परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू झाल्यावरही अजून ते सर्वांना आपले श्रद्धावानमित्र व आप्त मानतात.

  January 14, 2018


अवर्गिकृत

प्रदूषण (६) – कर्मफळ

Category:

 

त्या माणसाचा पुन्हा दिल्लीत नवा जन्म झाला. अस्थमा, कन्सर इत्यादी रोगांनी ग्रस्त होऊन, तडफडून तडफडून त्याच्या मृत्यू होणार.

  January 12, 2018


तिरुवन्नमलई
शहरे आणि गावे

तिरुवन्नमलई

Category:

 

तिरुवन्नमलई हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरात विशेष दर्जा असलेली महानगरपालीका आसून, १६.३३ किलोमीटर वर्ग क्षेत्र, तिच्या अखत्यारीत येते. येथील अन्नामालियार मंदिर प्रसिध्द असून, त्याच्यावरुनच शहराचे तिरुवन्नमलई हे नाव पडलेले आहे.

  January 12, 2018