आरोग्य

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग तीन

Category:

 

नवीन पिढीला देखील बदल हवाय ! फक्त सुरवात कुणीतरी करून द्यायला हवी. आत्ताच्या स्वच्छता अभियानाचंच घ्याना, तरुण पिढीने हा विषय अगदी उचलून धरला आहे. अहो, साधा चाॅकलेटचा कागद देखील फोर व्हीलरमधून काच खाली करून बाहेर टाकू देत नाही. खिशात ठेवायला सांगतात. याचा अर्थ सकारात्मक भाषेत सांगितले तर तरुण पिढीला पण सर्वच गोष्टीत बदल हवाय.

  January 28, 2018


साहित्य - ललित

कठोर परिश्रमाचे फळ

Category:

 

कठोर परिश्रमाचे फळ नेहमीच चांगले असते. त्यामुळे तू गणिताचा मन लावून अभ्यास केल्यास तुला गणितात चांगले गुण मिळू शकतात. तुझ्या वडिलांनाही समजावून सांगण्यासाठी मी स्वत: तुझ्या घरी येणार आहे.

  January 28, 2018


कथा

शेळीचे मानसशास्त्र !

Category:

 

ग्रामीण भागातील शेतकरी जीवनातील अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्याचा एक जीवंत अनुभव….

  January 28, 2018


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गाण्याच्या कहाण्या – एक मोहब्बतवालं गाणं

Category:

 

आपण प्रेमात का पडतो ?, याला जस नेमकं उत्तर देता येत नाही ,तसेच एखाद गाणं आपल्याला का आवडते ? ,याचेही उत्तर कधी कधी सापडत नाही . बस ,ऐकायला आवडत !असेच एक गाणं आहे ,जे मला आवडत . आणि हि आवड गेल्या पन्नास वर्षा पासून कायम आहे !

  January 28, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग दोन

Category:

 

विषारी रासायनिक खतांचा भडीमार झालेल्या पालेभाज्या, कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे आणि नसत्या ग्लोबलायझेशनच्या नावाखाली, नसती भुरळ पडून, स्वतःच्या आरोग्याला पणाला लावत, डुकरांसाठी असलेले सोयाबीनसारखे पाश्चात्य कडधान्य आणखी किती दिवस खायचे ?

  January 27, 2018


आरोग्य

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक

Category:

 

हा मुळ भारतीय संस्कृतीचा धागा आज हरवत चाललाय, तो शोधायला पाश्चात्य भारतात येताहेत, जगातल्या अनेक देशात भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची पाश्चात्यांची तयारी आहे.आणि आपण मात्र नित्याच्या सर्व भारतीय गोष्टी विसरत आहोत.

  January 26, 2018


व्यक्ती-परिचय

मराठी नट, लेखक, दिग्दर्शक सुरेश विनायक खरे

Category:

 

१९७२ साली मुंबईत दूरदर्शन सुरु झालं आणि कलाकारांसाठी एक दालन उघडलं गेलं. चित्रपट दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी दूरदर्शन निर्माते विनायक चासकर यांच्याशी खरेंचा परिचय करुन दिला. “जानकी” या चित्रपटाचं ‘चित्रावलोकन’ हा चर्चात्मक समीक्षेचा कार्यक्रम हा खरेंचा दूरदर्शनवरील पहिला कार्यक्रम. ‘गजरा’ आणि ‘नाट्यावलोकन’ हे खरे यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम अतिशय गाजले आणि लोकप्रिय झाले. सूत्रसंचालक म्हणून खरे यांनी आपल्या खास शैलीचा ठसा या कार्यक्रमांवर उमटवला.

  January 25, 2018