बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर जळगाव जामोद
Category:
शहरे आणि गावेजळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, तालुका मुख्यालय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले हे शहर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे.
November 28, 2024