आजचा विषय करंज्या
Category:
खाद्ययात्रा
August 13, 2018
Category:
खाद्ययात्रा
August 13, 2018
Category:
लेखसंग्रहआध्यात्म म्हणजे आत्म्याची स्थिरता होय. जोपर्यत आत्मा स्थिर होत नाही, तोपर्यत कितीही पैसा, ऐषोराम, नोकर -चाकर सुख देवू शकत नाहीत. हे सुख फक्त आध्यात्मामुळेच मिळते. म्हणुनच ईश्वराचे नामस्मरण करणारा शेतकरी दिवसभर काबाड कष्ट करूनही रात्री सुखाची झोप घेतो, तर पैसेवाला दिवसभर आरामात राहूनही रात्रीच्या रात्री जागून काढतो.
August 13, 2018
Category:
लेखसंग्रहआध्यात्म म्हणजे आत्म्याची स्थिरता होय. जोपर्यत आत्मा स्थिर होत नाही, तोपर्यत कितीही पैसा, ऐषोराम, नोकर -चाकर सुख देवू शकत नाहीत. हे सुख फक्त आध्यात्मामुळेच मिळते. म्हणुनच ईश्वराचे नामस्मरण करणारा शेतकरी दिवसभर काबाड कष्ट करूनही रात्री सुखाची झोप घेतो, तर पैसेवाला दिवसभर आरामात राहूनही रात्रीच्या रात्री जागून काढतो.
August 13, 2018
Category:
साहित्य - ललितकाही अतिरेकी भक्तलोक देव, देवी किंवा महाराजांचे उगाचच धमकीवाले मेसेज पाठवतात. नुसते पाठवत असतील पाठवू देत बिचारे! त्याचे काही नाही. पण त्यांनी पाठवलेल्या मेसेजची लिंक तोडायची नसते. मेसेज पुढे पाठवला नाही तर फार मोठे नुकसान होणार अशी वर धमकी असते.
August 13, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 13, 2018
Category:
कथा साहित्य - ललित
August 12, 2018
Category:
लेखसंग्रहयेत्या १५ ऑगस्ट ला आपल्या स्वातंत्र्याला ७० वर्षे होतील. आपल्याबरोबर अथवा आपल्या नंतर स्वातंत्र्य मिळालेले काही देश कितीतरी पुढे निघून गेले. आपली देशभक्ती फक्त ह्या दिवसापुरती आहे का? देशासाठी आपण काय करणार किंवा काय केले पाहिजे ह्याचा विचार आपल्या नागरिकांमध्ये कधी रुजणार?
August 12, 2018
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमी आज ज्याविषयी लिहीणार आहे ते वात्सल्य किंवा ममता या सदरातील पालकांचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम या बाबत आहे. जगातील प्रत्त्येक व्यक्ती आपल्या मुलांवर जीव तोडून प्रेम करत असते. पण सध्या आसपास जर पाहिले तर या प्रेमाचा ओव्हरडोस किंवा अतीरेक होतोय का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.
August 12, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआपण या गायिकेच्या आवाजाचे थोडक्यात विश्लेषण करायला घेऊ. तिच्या सुरवातीच्या गीतांत थोडा बंगाली स्पर्श जाणवतो. गीता दत्तच्या आवाजात विस्तीर्ण भावनापटांची प्रतीती येते.
August 12, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
August 12, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti