सिद्धिविनायक मंदिर, मुंबई
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १९ नोव्हेंबर १८०१ साली झाली.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १९ नोव्हेंबर १८०१ साली झाली.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) रिलायन्स विमानतळ विकासक प्रा.लि. ला १५ वर्षांच्या भाडे कराराने विकास, सुधारणा, कार्यान्वयन, व्यवस्थापन व देखरेख करण्यासाठी नोव्हेंबर २००९ पासून नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि बारामती ही पाच विमानतळे दिलेली आहेत.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेराहुरी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचा साक्षरतेचा आलेख उल्लेखनीय आहे. सरासरी ७० टक्के लोक साक्षर आहेत. या शहरात असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेरिलायन्स विमानतळ विकासक प्रा. लि. कडे असलेल्या नांदेड विमानतळावरुन नियोजित व अनियोजित उड्डाणे होतात.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेसंगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतूक प्रकल्पात, विरार ते अलिबाग हा १४० कि.मी.चा मल्टी मोडल कॉरिडोर प्रकल्प आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील शिवाजी मंदिर हे प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडे आहे.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील अर्ध नारी नटेश्वर हे प्रसिद्ध स्थळ आहे. या शिवाय जगात कुठेही अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा नाही.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेराज्यातील २५ शहरांत शहरांतर्गत वाहतूक सेवा आहे. यासाठी म.रा.प.म. दररोज सरासरी ५२० बसगाड्यांचा वापर करते.
November 28, 2024
Category:
शहरे आणि गावेसूर्यापासून उष्णता आणि प्रकाश याद्वारे मिळणाऱ्या उर्जेला सौर ऊर्जा म्हणतात.
November 28, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti