विरार – अलिबाग मल्टी कॉरिडोर

मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतूक प्रकल्पात, विरार ते अलिबाग हा १४० कि.मी.चा मल्टी मोडल कॉरिडोर प्रकल्प आहे.



मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतूक प्रकल्पात, विरार ते अलिबाग हा १४० कि.मी.चा मल्टी मोडल कॉरिडोर प्रकल्प आहे. ९५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात वाहनांसाठी ८ मार्गिका व फक्त बसेसकरिता राखीव मार्गिका असलेला खुला मार्ग बांधण्यात येणार आहे. विरार (नवघर) ते चिरनेर (७० कि.मी.) पर्यंतचा तांत्रिक, आर्थिक अभ्यास पूर्ण झाला आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →