वेळ दवडू नका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 26, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 26, 2019
Category:
शहरे आणि गावेफिलिपाईन्स हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेल्या फिलिपाईन्सचे लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.
February 26, 2019
Category:
लेखसंग्रहआपण व्यायामाने कोलेस्टेरॉल कमी करू शकतो का? कोलेस्टेरॉल हा मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असला तरी आपण जसा व्यायाम करून आपण शरीरातील चरबी कमी करू शकतो तसा, शरीरातील कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करू शकत नाही.
February 26, 2019
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान१९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर १९६७ साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६३ साली निवडणूक झाली.
February 26, 2019
Category:
शहरे आणि गावेपोलंड हा मध्य युरोपातील एक देश आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूस व युक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया, नैऋत्येला चेक प्रजासत्ताक तर पश्चिमेला जर्मनी हे देश आहेत. ३,१२,६८५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला पोलंड हा आकाराने युरोपातील ९वा व जगातील ६९वा मोठा देश आहे. वर्झावा तथा वॉर्सो ही पोलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
February 26, 2019
Category:
साहित्य - ललितरुद्राला सुपारी दिल्या पासून मनोहर त्याच्यावर लक्ष ठेवून होता. रुद्राच्या फ्लॅट समोरच्या टपरीवर चहा, जवळच्या ‘बनारस पान महल’ मध्ये पान -तंबाखू. आणि कोपऱ्यावरच्या वडापावच्या गाड्यावर क्षुधा शांती!
February 26, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 25, 2019
Category:
शहरे आणि गावेपोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगाल ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
February 25, 2019
Category:
लेखसंग्रहभारत स्वातंत्र्य झाला तेव्हा दुर्दैवाने या देशाचा पहिला पंतप्रधान “I am Hindu by an accident” असे म्हणणारा निघाला. त्यामुळे तो कधी पाकिस्तानशी लढणार नाही याची देशाला खात्रीच झाली होती. त्याला तर छत्रपती शिवाजी महाराज देखील वाट चुकलेले वाटायचे. या देशात नेहरूंच्या स्वप्नाळू विदेश नीतीचे भोग अजतागायत निरपराध भारतीय नागरिक आणि सैनिक निमूटपणे भोगत आहेत. आणि “पुलवामा अतिरेकी हल्ला” ही त्याचीच परिसीमा ठरली.
February 25, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 25, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti