वयात येतांना
Category:
साहित्य - ललितबालपणातल्या गमती जमती
February 28, 2019
Category:
साहित्य - ललितबालपणातल्या गमती जमती
February 28, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 28, 2019
Category:
साहित्य - ललितजेव्हा ‘मुख-पुस्तकावरी'(याला हल्ली मराठीत फेसबुक म्हणण्याचा प्रघात आहे.) ‘लाईक’ न देऊन आमुची लायकी दाखवायला वाचकांनी सुरवात केली, तेव्हा आम्ही हबकलो. भिडे खातर येणारे बदाम सुद्धा बंद होऊ लागले! मग मात्र वाचकांना -तुला पाहतो रे -म्हणण्याची पाळी आली. मुळात ‘वाचक’ म्हणजे कोण?आणि काय? तसेच त्यांचे प्रकार कोणते? हे पहाणे आमच्या साठी अगत्याचे होऊन बसले.
February 28, 2019
Category:
शहरे आणि गावेनायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा ८०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.
February 28, 2019
Category:
लेखसंग्रह“अन्न हे पूर्ण ब्रह्म” हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या शरीराची वाढ ही आपण घेत असलेल्या पौष्टिक व संतुलित आहारावर अवलंबून असते. अन्नाप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते ते म्हणजे “पाणी”.
February 28, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमराठी सिने इंडस्ट्रीत गेल्या चार-पाच वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळालेत. मराठी कलाकार अपडेट झालाय, त्याचा कॉस्च्यूम सेन्स वाढलाय, त्याचं फॅशन स्टेटमेंट बदललंय अशी वाक्यं आपण या काही वर्षांत नेहमी ऐकतो. या इंडस्ट्रीचा चेहरामोहरा अशा पद्धतीने बदलायला लावणारी काही मोजकी तरुण नावं कारणीभूत ठरली आहेत. या तरुणांच्या यादीत संतोष जुवेकरचा क्रमांक वरच्या यादीत लागेल.
February 28, 2019
Category:
साहित्य - ललितएका दिवसाने , एका पावसाने , एका प्रवासाने किती किती शिकवलं ना मला . ही कथा माझी असेल ..तुमचीही असू शकते ना ?
February 28, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 28, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 27, 2019
Category:
शहरे आणि गावेनेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.
February 27, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti