स्वप्नातली अपूरी इच्छा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 25, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 25, 2019
Category:
लेखसंग्रहभारतात आर्थिक नियोजनाद्वारे विकास करताना सरकारची भूमिका आवश्यक ठरली. सरकारच्या आर्थिक विकासातील भूमिकेत आजवर भरपूर बदल घडून आज जरी आपण बाजार नियंत्रित अर्थव्यवस्थेकडे आलो असलो तरी देखील शिक्षण, आरोग्य, शेती, कर रचना इ. विषयात सरकारची भूमिका अत्यंत सजग असणे अपेक्षित आहे. आर्थिक समरसता साधण्यासाठी आजवर आपल्या सरकारांनी केलेल्या उपाय योजना आपण थोडक्यात पाहू.
April 25, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 24, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 24, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 24, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
April 23, 2019
Category:
लेखसंग्रहआपण सहज ऐकतो किंवा वाचतो की “आज सेन्सेक्स ३०० अंकानी वाढला”, “आज सेन्सेक्सने नवे शिखर गाठले” “आज सेन्सेक्स कोसळला” “लोकांचे एवढे करोडो रुपये बुडाले” शेअर मार्केटशी संबध नसणार्यांना पण याचा अंदाज येतो की आज शेअर मार्केट मध्ये शेअरचे भाव वाढले किंवा कोसळले आहेत. आपल्या रोजच्या सहज बोलल्या जाणारया “सेन्सेक्स” या शब्दाचा नेमका अर्थ किती लोकांना माहिती आहे ?
April 23, 2019
Category:
लेखसंग्रहआता आम्ही अशा एका पदार्थाबाबत सांगणार आहोत, ज्याचं सेवन योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केल्यास वजन न वाढता आपल्या शरीरातील फॅट बर्न होण्यास त्याची मोठ्या प्रमाणात मदत होते आणि हा पदार्थ खाण्यासाठीही स्वादिष्ट असून ह्या पदार्थाचे नाव आहे पनीर!! तर आपण आता ह्या पनीरचे फायदे पाहुयात
April 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 23, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti