अंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस
Category:
अवर्गिकृतएके काळी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जाणले जाणारे ‘अंदमान’ आता एक टुरिस्ट प्लेस म्हणून पण वेगाने प्रकाशात आलंय. पोर्ट ब्लेअर सेल्युलर जेल या बरोबरच अंदमानचे सुंदर समुद्र किनारे व छोटी छोटी बेटे या बेटावरील अनोखा निसर्ग, प्राणी पक्षी जीवन तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या “स्कूबा डायविंग” “Sea walk” ‘कोरल सफारी’ इत्यादी आकर्षणे यामुळे आज पर्यटक मोठ्या संख्येने अंदमानला भेट देतायत.
May 24, 2019