विदर्भ – एक दृष्टीक्षेप
शहरे आणि गावे

विदर्भ – एक दृष्टीक्षेप

Category:

 

विदर्भात अमरावती आणि नागपूर हे दोन विभाग आहेत. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत २१.३ टक्के वाटा विदर्भाचा आहे. राज्य सरकारचे विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्वतंत्र विदर्भाची हाक वेळोवेळी देण्यात आली. मात्र यावर अद्यापही चर्चा आणि वादविवाद सुरुच आहेत.

  May 27, 2019


शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील दत्त मंदिरे आणि संप्रदाय

Category:

 

श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील.

  May 26, 2019


दक्षिण काशी – पैठण
शहरे आणि गावे

दक्षिण काशी – पैठण

Category:

 

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. एकेकाळी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती.

  May 26, 2019


साहित्य - ललित

व्याकरणाची ऐशीतैशी….

Category:

 

बरेच साहित्यिक सुध्दा यमक जुळवण्यासाठी व्याकरणाची वाट लावतात. मला कुणावर टीका करायची नाहीये. पण असे शब्द वापरल्याने ते रूढ होत जातात आणि पुढच्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम आढळतो. परिणामी भाषा बिघडते. पूर्वी थोडंसं शिक्षण घेणाऱ्यांचे सुध्दा भाषा आणि लिखाण व्याकरणदृष्ट्या अचूक आणि उत्कृष्ट असायचे. आता पदवीधरांचे सुध्दा नसते. 

  May 26, 2019


लेखसंग्रह

झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे..!

Category:

 

आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्यात बदल घडवण्यात म्हणजे स्वतःला आधी पेक्षा चांगले बनवण्यात करायला हवा म्हणून झालेले गेलेले सगळे विसरुन जा आणि आयुष्याच्या वाटेवर पुढे सकारात्मक वाटचाल करा.

  May 26, 2019


व्यक्ती-परिचय

मला भावलेला नट – टॉम हँक्स

Category:

 

माझे मन टॉम हँक्स चा धागा पकडून मागे गेले, मी त्याचा Cast Away हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला त्या काळात. टॉम हँक्स माझ्या मनावर ठसला. मी त्याचे चित्रपट जेव्हा संधी मिळेल तेव्हा पहात गेलो, मोठ्या पडद्यावर असो वा छोटया पडद्यावर. यात काही चित्रपट पुन्हा पुन्हा बघितले कारण मला ते आवडले. प्रत्येक वेळी बघताना मला एक वेगळे परिमाण लक्षात येत गेले.

  May 26, 2019