सासरी जाताना
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 3, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 3, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 2, 2019
Category:
साहित्य - ललिततिन्हीसांजेला मन असंच खूप हळवं झालं ….पार दूर दक्षिणेला … समुद्र किनाऱ्यावर जावंसं वाटायला लागलं …. बारदेशात …. खरं तर अति प्रबळ इच्छा झाली … इतकी की वाऱ्याच्या वेगाने धावत जावं … पण वास्तवातलं जग तेवढं सोपं नाही ना … प्रत्यक्ष जरी जाऊ शकलो नाही तरी मन मात्र शेकडो मैल दूर असलेल्या त्या किनाऱ्यावर गेलंच
July 2, 2019
Category:
साहित्य - ललितभक्तांपर्यत माझ्या डेंटल ट्रिटमेंटची बातमी कशी काय लिक झाली कळायलाच मार्ग नाहीये. मला पुसटशीही कल्पनाही नव्हती की भक्त माझ्या मागावर आहेत आणि शेवटी एक दिवस माझा निजी दंत चिकित्सक दत्तु दातारला त्यांनी माझ्या अपरोक्ष गाठलेच. कसली एवढी भुरळ घातली माहित नाही पण माझ्या डेंटल ट्रीटमेंटची पूर्ण डीटेल्स भक्तांनी, त्याच्याकडुन मिळवली; किती इंप्लांट किती रुट कँनॉल, किती क्राउन, एकुण खर्च, वगैरे, वगैरे.
July 2, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअसे हे आमचे गोविंद काका. बाबांना दिलेल्या शपथेला ध्यानात ठेऊन गोविंदकाकांचे कार्य आजही अविरत सुरु आहे. म्हणूनच लोक बिरादरीच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्याला म्हणजेच आमच्या गोविंदकाकांना ‘बिरादरी’ चा सलाम!!
July 2, 2019
Category:
साहित्य - ललितसर्वात श्रीमंत भारतीय हे बिरुद सतत ११व्या वर्षी मिळाल्याच कळताच मी त्याला फोन करण्यापूर्वीच मुकेशचा फोन माझ्या फोनवर खणखणला. आनंदाच भरत येउन त्याचे शब्द थरथरत होते. मला म्हणला ” पक्या, लेका हेलीकॉप्टर पाठवतोय लगेचच एंटिलियावर ये; केंव्हा एकदा तु भेटशील अस झालय. येताना छाया भाभीलाही घेउन ये ” मैत्रीचा उमाळा आलेल्या मुकेशच मन मी मोडु शकलो नाही.
July 2, 2019
Category:
साहित्य - ललितपहिल्या पावसाची सरी धर्तीवर पडावी अन् सबंध आसमंत मातीच्या कस्तुरी गंधात न्हाऊन जावा.पावसाची वाट पाहणाऱ्या चातकाची तुष्णा शांत व्हावी ,उन्हाच्या तापाने सोकलेली झाले पावसाची सरी येताच टवटवीत झालेली ,असा संजीवनी देणारा पाऊस प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा .असा हा बहुरंगी पाऊस सृष्टीला फुलवणारा, लपून बसतो मनाच्या गाभाऱ्यात
July 2, 2019
Category:
लेखसंग्रहइंटरसर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली. त्याजागी नवीन प्रमुखाची नियुक्तीही तितक्याच घाईने झाली. लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना आयएसआयच्या प्रमुखपदावर आठ महिने राहू दिल्यानंतर त्यांची बदली आता करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयएसआयचे नवे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
July 2, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 2, 2019
Category:
लेखसंग्रहभारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहा पिण्याने होते. भारता सारख्या महान देशात चहा हे खास पेय आहे. पाहुण्यापासुन ते टाईमपासचा सर्वात दुआ चहालाच मानले जाते. म्हणून प्रत्येक भारतीय लोकांच्या घरी चहा हा असतोच. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की सगळ्यांनाच प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत.
July 1, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti