जागतिक बुद्धिबळदिन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाबुद्धिबळाला खेळ म्हणून समाजात प्रतिष्ठेचे स्थान आहे. २० जुलै १९२४ साली फिडे या इंटरनॅशनल बुद्धिबळ फेडरेशन ची स्थापना झाली. या मुळे २० जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो.
July 20, 2020