गौरीदशकम् – ९
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
अवर्गिकृत..अजून तुला स्वताची इच्छा सोडून देता येत नाहीय म्हणून वारंवार यावे लागतेय ..या पुढे पिण्याच्या पहिले ‘ मी आज दारू पिवू का ?’ अशी आई वडिलांची ..पत्नीची परवानगी घे ..ते हो म्हणाले तरच दारू पी ..हे जेव्हा तू शिकशील तेव्हाच व्यसनमुक्त राहशील …!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
साहित्य - ललितआजवर कित्ती तरी बाबतीत जपान देशाचं नाव ऐकलंच असेल. जसे औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक असलेला, उगवत्या सूर्याचा देश. त्याबरोबरच जपानने आजवर भोगलेली भयानक संकटे, इथे होणारे भूकंप, त्सुनामी इथपर्यंत सर्वकाही आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच. हे सारे घेऊन जगणारे हे जपानी आणि ह्या देशातील काही रंजक अनुभव, मी या जपान विषयीच्या लेखमालेतून लिहिण्याचा प्रयत्न करीन.
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहशीत युद्धाच्या काळात अमेरिका व सोविएत युनियन (आजचे रशिया) या दोन महासत्ता अस्तीत्वात होत्या या दोनही महासत्तानी आपापली विचारसरणी इतर राष्ट्रांमध्ये लादण्याचा प्रयत्न केला व एकमेकांच्या आर्थिक विचारसरणीला विरोध केला. क्म्युनीजम व भांडवलशाही या दोन विचारसरणींच्या वैचारिक वादामुळे जगात अनेक ठिकाणी युद्धे निर्माण झाली त्यापैकी काही महत्वाची युद्धे म्हणजे व्हिएतनाम युद्ध,कोरियन युद्ध,व अफगाणीस्तान युद्ध.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहCopyright © 2025 | Marathisrushti